01/05/2022
आज बाल जल्लोष
उन्हाळी शिबीर याच आज संगता समारंभ झाला
आम्ही आभारी आहोत पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन यांच्या बहुमूल्य सहकार्याने हे शिबिर घेण्यास आम्ही यशस्वी झालो आमचा एक प्रयत्न सफल झाला की आम्ही मुलांना दहा दिवस मोबाईल पासून दूर ठेवून खेळांमध्ये आवड निर्माण केली या शिबिरामध्ये आम्ही स्केटिंग हॉर्स रायडिंग फुटबॉल हॉलीबॉल बुद्धिबळ स्किपिंग बॉलिंग बॉल डान्स सेल्फ डिफेन्स बास्केटबॉल रनिंग आणि बरेच पारंपरिक खेळ यात घेण्यात आले