Swarambha Cultural Foundation

Directions

Swarambha Cultural Foundation Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Swarambha Cultural Foundation, Art, Mumbai.

22/09/2026

जर तुम्हाला थ्रिलर आणि सस्पेन्स आवडत असेल, तर 'दोन वाजून बावीस मिनिटांनी..' हे नाटक तुमच्यासाठीच आहे! 😱🎭 शेवटपर्यंत खुर्चीला खिळवून ठेवणारा अनुभव.

19/09/2026

❤️ माझ्या या प्रवासाचं सर्व श्रेय माझ्या आईला...

लहानपणापासूनच आईने मला नाटक, सिनेमे यांची ओळख करून दिली आणि माझ्या मनात अभिनयाची आवड निर्माण केली.🎬🎭

शाळेतील पहिल्या नाटकापासून ते आजच्या टप्प्यापर्यंत... एका कलाकाराच्या प्रवासाची ही पहिली पायरी! पाहा Beyond the Stage चा हा नवा एपिसोड. ✨

📍 Beyond the Stage | Real stories. Real artists.

16/09/2026

प्रत्येक कलाकाराची एक अनोखी कथा असते 🎭. स्वप्नांचा पाठलाग, संघर्षाची साथ आणि कलेवरचे अथांग प्रेम! 🌟

'The Human Library' च्या या विशेष अध्यायात ऐका अभिनेत्री शिवानी शिरोडकरची प्रेरणादायी प्रवासगाथा.✨

12/09/2026

🎭 रंगभूमीने शिकवलेला आयुष्यातला सर्वात मोठा धडा...

आयुष्यात कितीनेही चढाव-उतार आले तरी धैर्याने सामना करावाच लागतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, परिस्थिती कशीही असो—'Show must go on!' ✨

रंगमंचाकडून मिळालेली हीच शिकवण आपल्याला आयुष्यातही पुढे जायची ताकद देते! 🌟

📍 THE HUMAN LIBRARY by Swarambha

08/09/2026

🎭 गावातल्या नाटकांपासून ते मुंबईच्या रंगमंचापर्यंत...

गावातून सुरू झालेला हा प्रवास, मुंबईच्या अनुभवी प्रेक्षकांसमोर नाटक सादरीकरणाचे आव्हान स्विकारत इथेपर्यंत पोहोचला आहे. नवीन आव्हाने स्वीकारणे आणि पुढे जात राहणे हाच तर खरा प्रवास!💥✨

एका कलाकाराचा जिद्दी आणि प्रेरणादायी प्रवास... पाहा Beyond the Stage चा हा नवा एपिसोड! 🌟

📍 Beyond the Stage | Real stories. Real artists.

05/09/2026

🎭 आवड, आनंद आणि न संपणारा सुंदर प्रवास! ✨

When your hobby becomes your happiness, the story never ends. 💫

📍 THE HUMAN LIBRARY by Swarambha

02/09/2026

🎭 रंगभूमी आणि आयुष्य... दोन्ही वेगवेगळे नसून एकच आहेत!

आयुष्यात घाबरत राहिलात तर निर्णय घेऊ शकणार नाही. रंगमंचावर उतरल्यानंतरच जशी खरी उत्सुकता आणि प्रवास सुरू होतो, तसंच आयुष्याचंही आहे. निर्णय बिंधास्त घ्या... काम करत राहा! ✨

आयुष्याचा आणि रंगमंचाचा हा सुंदर मेळ उलगडणारा नवा भाग! 🌟

📍 THE HUMAN LIBRARY by Swarambha

30/08/2026

प्रशांत दामले आणि ऋषिकेश शेलार यांची रंगभूमीवरची भन्नाट जुगलबंदी! 🎭 'शिकायला गेलो एक!' नाटकाचा हा खास अनुभव नक्की पाहा. ✨

​

27/08/2026

संगीत देवबाभळी – रखुमाई आणि आवलीच्या माध्यमातून मांडलेली स्त्रीच्या वेदनेची, भक्तीची आणि भावनेची एक अनोखी गाथा! 🎭✨

​लाइव्ह संगीत आणि ताकदीचा अभिनय असलेला हा प्रयोग प्रत्येक रंगभूमीप्रेमीने नक्कीच अनुभवण्यासारखा आहे. तुम्ही हे नाटक पाहिलंय का? तुमचे अनुभव कमेंट्समध्ये नक्की सांगा! 👇

​

22/08/2026

"ठकीशी संवाद" हे नाटक नक्की का पाहावं? 🤔🎭

दोनच पात्रं, लॉकडाऊनची पार्श्वभूमी आणि एक असा ट्विस्ट जो तुम्ही कधीच विचार केला नसेल! ✨

​तुम्ही हे नाटक पाहिलंय का? कमेंट्समध्ये नक्की सांगा! 👇

​

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swarambha Cultural Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category