25/09/2026
निरोप घेतो देवा, आता आज्ञा असावी,चुकले आमुचे काही, क्षमा असावी ॥पुढच्या वर्षी लवकरात लवकर यावे,दर्शन आम्हा लाडक्या बाप्पाचे व्हावे ॥गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या
Photography :- durgesh Sawant / Durgesh Sawant photography
मंडळ :- LalbaugchaRaja