Bal Vikas Sangh Chembur

Bal Vikas Sangh Chembur Bal Vikas Sangh The school “Bal Vikas Vidyamandir” was established in the year 1952. Primary education upto class 4 is imparted by this school.

Bal Vikas Sangh The school “Bal Vikas Vidyamandir” was established in the year 1952 to impart primary education to the children of Santha, Chembur, which is about 70 years old. Balvikas Sangh conducts various cultural programs along with school education.

Vishnu yag 2025
25/07/2025

Vishnu yag 2025

11/02/2024
01/01/2024

*मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग*

मोडी लिपी मुळाक्षर ओळख, मोडी लिपी लेखन, वाचन, शिवकालीन लेखन पद्धती याची ओळख करून घेण्यासाठी..

दिनांक १४ जानेवारी २०२४ रोजी बाल विकास संघातर्फे मोडीलिपी प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन बाल विकास संघाच्या सभागृहामध्ये संध्याकाळी ५.३० वाजता होणार आहे. हा वर्ग १५ सत्रांचा असेल, दर सप्ताहात एक सत्र घेतले जाईल. सत्राचा दिवस १४ तारखेच्या उद्घाटनाच्या दिवशी सर्वानुमते ठरवला जाईल. या वर्गाची एकूण फी १,८००/- रुपये असेल. हा वर्ग मोडिलिपी तज्ञ व इतिहासाचे अभ्यासक श्री. पंकज भोसले घेणार आहेत. तरी आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा व १४ तारखेला आपण उपस्थित रहावे ही नम्र विनंती.

नाद संगीत प्रतिष्ठान आणि बालविकास संघ यांच्या वतीने चेंबूरमध्ये संत महोत्सव होत असतो.त्यांच्या १४ व्या महोत्सवात काल, 'ब...
23/12/2023

नाद संगीत प्रतिष्ठान आणि बालविकास संघ यांच्या वतीने चेंबूरमध्ये संत महोत्सव होत असतो.त्यांच्या १४ व्या महोत्सवात काल, 'ब्रह्मलीन स्वामी वरदानंद भारती' या विषयावर प्रवचन होते. चेंबूरकरांनी अलोट गर्दी केल्यामुळे सभागृह अपुरे पडले. यात अनेक परिचित, स्नेही, शालेय जीवनातील मित्र-मैत्रिणी यांचा सहभाग होता. बालविकास मध्येच आमचे प्राथमिक शिक्षण झाले होते. स.भ.मोहनबुवांच्या उपस्थितीने अधिकच रंगत आणली.

सर्व श्रोत्यांचे अभिनंदन आणि आभार!

Address

Bal Vikas Sangh Marg, Near Gandhi Maidan, Chembur
Mumbai
400071

Opening Hours

Monday 8am - 10pm
Tuesday 8am - 10pm
Wednesday 8am - 10pm
Thursday 8am - 10pm
Friday 8am - 10pm
Saturday 8am - 10pm
Sunday 8am - 10pm

Telephone

+919920669881

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bal Vikas Sangh Chembur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Bal Vikas Sangh Chembur:

Share