Khudiram Natak

Khudiram Natak Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Khudiram Natak, Theatrical Play, Mumbai.

सेट वाले आता शेठ झाले ♥️झी नाट्य गौरव सर्वोत्कृष्ट नेपथ्य पुरस्कार अभिनंदन  .06 आणि संपूर्ण खुदीराम टीम
07/03/2024

सेट वाले आता शेठ झाले ♥️

झी नाट्य गौरव सर्वोत्कृष्ट नेपथ्य पुरस्कार

अभिनंदन .06 आणि संपूर्ण
खुदीराम टीम

आणि झी नाट्य गौरव २०२४ सर्वोत्कृष्ट नेपथ्य... खुदीराम सर्व खुदीराम नाटकाच्या सदस्यांना मनःपूर्वक अभिनंदन 🎊नेपथ्यकार :  ....
07/03/2024

आणि झी नाट्य गौरव २०२४ सर्वोत्कृष्ट नेपथ्य... खुदीराम

सर्व खुदीराम नाटकाच्या सदस्यांना मनःपूर्वक अभिनंदन 🎊

नेपथ्यकार : .06


खुदीराम नाटकास झी नाट्यगौरव पुरस्कारासाठी प्रायोगिक विभागातील नामांकन जाहीर...सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना - राजेश शिंदेसर्व...
04/03/2024

खुदीराम नाटकास झी नाट्यगौरव पुरस्कारासाठी प्रायोगिक विभागातील नामांकन जाहीर...

सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना - राजेश शिंदे
सर्वोत्कृष्ट नेपथ्य - राहुल डेंगळे, साहिल सावंत

संपूर्ण खुदीराम टीम च्या सदस्यांना मनःपूर्वक अभिनंदन 🎊

खुदीराम नाटकाला पारंगत एकांकिका सन्मान 🎭 मिळालेली पुरस्कार खालील प्रमाणे; दिग्दर्शक : पारंगत समीक्षक पसंती पुरस्कार लेखक...
26/02/2024

खुदीराम नाटकाला पारंगत एकांकिका सन्मान 🎭

मिळालेली पुरस्कार खालील प्रमाणे;

दिग्दर्शक : पारंगत समीक्षक पसंती पुरस्कार
लेखक : विशेष परीक्षक पुरस्कार
संगीत : पारंगत विशेष लक्षवेधी पुरस्कार
प्रकाशयोजना : विशेष लक्षवेधी पुरस्कार
अभिनेता : विशेष परीक्षक पुरस्कार

पारंगत सन्मान सोहळा 2023 🎭 पुढील प्रायोग सोमवार 26 फरवरी सुबह 11.30 बजे. प्र भोदनकार ठाकरे लघु रंगमंच, बोरीवली (प.)DM FO...
25/02/2024

पारंगत सन्मान सोहळा 2023 🎭

पुढील प्रायोग सोमवार 26 फरवरी सुबह 11.30 बजे. प्र
भोदनकार ठाकरे लघु रंगमंच, बोरीवली (प.)

DM FOR BOOKING 🎟

खूदीराम प्रायोगिक नाटक सोमवार 26 फरवरी सुबह 11.30 बजे. प्रबोधंकर ठाकरे लघु रंगमंच, बोरीवली (प.)
24/02/2024

खूदीराम प्रायोगिक नाटक

सोमवार 26 फरवरी सुबह 11.30 बजे. प्रबोधंकर ठाकरे लघु रंगमंच, बोरीवली (प.)

पारंगत सन्मान 2024 खुला गट सर्वाधिक नामांकने खूदीराम  🇮🇳 वंदे मातरम 🇮🇳
18/02/2024

पारंगत सन्मान 2024 खुला गट सर्वाधिक नामांकने खूदीराम

🇮🇳 वंदे मातरम 🇮🇳

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Khudiram Natak posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share