Natya Parishad Borivali

Natya Parishad Borivali Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Natya Parishad Borivali, Cultural Center, Akhil Bharatiya Marathi Natya Parishad Prabodhankar Thackeray Natyagruha, A wing, Ground Floor, Sodawala Lane, Borivali West Mumbai/400 092, Mumbai.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा,2024 चा निरलस कार्यकर्त्याचा ,दिलीप बर्वे पुरस्कृत डॉ.न अ बर्वे पुरस्कार,नाट्य परिषद बो...
19/06/2024

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा,2024 चा निरलस कार्यकर्त्याचा ,दिलीप बर्वे पुरस्कृत डॉ.न अ बर्वे पुरस्कार,नाट्य परिषद बोरिवलीचे शाखेचे सहकार्यवाह
प्रशांत जोशी ह्यांना 14 जून 2024, रोजी 100 व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल आणि महाराष्ट्र भूषण अशोक सराफ ह्यांच्या हस्ते व नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले आणि मान्यवरांचा उपस्थितीत यशवंत नाट्य मंदिर,माटुंगा येथे देण्यात आला....

आज दिनांक 11 जून 2024 रोजी,अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, बोरिवली शाखेतर्फे ॲक्युप्रेशर , ॲक्युपंकचर  इत्यादी थेरपीचे चि...
11/06/2024

आज दिनांक 11 जून 2024 रोजी,अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, बोरिवली शाखेतर्फे ॲक्युप्रेशर , ॲक्युपंकचर इत्यादी थेरपीचे चिकित्सालय ,डॉ शिरीष ठाकूर आणि डॉ शलाका ह्यांचा सहकार्याने, उपाध्यक्ष मोहन परब ह्यांचा हस्ते दीप प्रज्वलन करून सुरू करण्यात आले. ह्यावेळी प्रमुख कार्यवाह हेमंत बिडवे,खजिनदार सुरेश दळवी,सहकार्यवाह बाळा टेंबुलकर,प्रशांत जोशी.तसेच समिती सदस्य राजेंद्र पिसाट,माधुरी राजवाडे,चंद्रकांत मोरे ,विजय चव्हाण उपस्थित होते.तसेच ठाकरे नाट्यगृहातील रंगमंच कामगार उपस्थित होते.औषध विरहित उपचार आणि त्याबद्दलची माहिती व ह्या उपक्रमाचे महत्त्व डॉ शिरीष ठाकूर ह्यांनी उपस्थितांना सांगितले.हे चिकित्सालय परिषदेच्या कार्यालयात सोमवार ते शुक्रवार सकाळी 11 ते 1 वेळेत, रंगमंच कामगार, कलावंत आणि परिषदेचा सभासदांन करता एक महिना सुरू करण्यात आले आहे.ह्यावेळी उपाध्यक्ष मोहन परब ह्यांनी ,सर्व सभासद आणि रंगमंच कामगार,कलाकार ह्यांनी फायदा घ्यावा असे आवाहन सर्वांना केले.हेमंत बिडवे ह्यांनी डॉ ठाकूर आणि डॉ शलाका ह्यांचे आभार मानले.

10/06/2024
काल दिनांक ०४ जून, २०२४ रोजी ,अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, बोरिवली शाखे तर्फे व्हॉइस डबिंग शिबिरचा शुभारंभ अध्यक्ष प्र...
05/06/2024

काल दिनांक ०४ जून, २०२४ रोजी ,अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, बोरिवली शाखे तर्फे व्हॉइस डबिंग शिबिरचा शुभारंभ अध्यक्ष प्रभाकर ( गोटया काका )सावंत ह्यांचा हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आलं. प्रमुख कार्यवाह हेमंत बिडवे, पदाधिकारी आणि समिती सदस्य ह्यावेळी उपस्थित होते. कार्यशाळेत 12 विध्यार्ध्यानी सहभाग घेतला आहे. अभिनेत्री अदिती सारंगधर व आस्ताद काळे यांनी हजेरी लावून शिबिरार्थिना शुभेच्छा आणि ह्या कार्यशाळेचे महत्त्व सांगितल. याप्रसंगी घेतलेली छायाचित्रे...

19/05/2024

Address

Akhil Bharatiya Marathi Natya Parishad Prabodhankar Thackeray Natyagruha, A Wing, Ground Floor, Sodawala Lane, Borivali West Mumbai/400 092
Mumbai
400092

Telephone

+919867351982

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Natya Parishad Borivali posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Natya Parishad Borivali:

Share