Srushticha Ganaraj

Srushticha Ganaraj Eco Friendly Light weight | Tree Ganesha | POP
Ganesha Murti Work Shop Contact : 9869467745

मुर्तिकार : दिपक द. राणे... आमच्या येथे शाडू मातीच्या हलक्या व प्लास्टर च्या
गणपती व देवीच्या मुर्ती बनवून मिळतील.

🌸🙏 गेल्या ५ वर्षांपासून आम्ही आमच्या गणेश भक्तांसाठी अष्टविनायक बाप्पांचे मंगलमूर्ती साकारत आलो आहोत.📿 २०२४ मध्ये आम्ही ...
12/08/2025

🌸🙏 गेल्या ५ वर्षांपासून आम्ही आमच्या गणेश भक्तांसाठी अष्टविनायक बाप्पांचे मंगलमूर्ती साकारत आलो आहोत.
📿 २०२४ मध्ये आम्ही सिद्धटेक येथील सिद्धिविनायक बाप्पांची प्रतिमा साकारली.
✨ या वर्षीही भक्तीचा हा सोहळा अधिक पवित्र होणार आहे…
💭 तर सांगा, या वर्षी अष्टविनायकातील कोणते गणपती बाप्पा आमच्या कार्यशाळेत विराजमान होणार?

🌺 आपल्या अंदाज कमेंटमध्ये लिहा आणि या दिव्य प्रवासाचा भाग बना 🙏

#अष्टविनायक #गणेशोत्सव #गणपतीबाप्पामोरया #भक्तीचा_प्रवास #मूर्तिकार #गणपती२०२५ #बाप्पामोरया Can you guess which form of Bappa we are making this year?

या गणेशोत्सवात तुमच्या घरी विराजमान करा एक खास इको-फ्रेंडली रक्तवर्ण गणपती –मातीपासून बनवलेली, नैसर्गिक रंगांनी रंगवलेली...
20/06/2025

या गणेशोत्सवात तुमच्या घरी विराजमान करा एक खास इको-फ्रेंडली रक्तवर्ण गणपती –
मातीपासून बनवलेली, नैसर्गिक रंगांनी रंगवलेली आणि घरच्या घरी पाण्यात सहज विरघळणारी शुद्ध भक्तीची मूर्ती!

🪔 मूर्तीची किंमत ₹1000 पासून सुरू!
🪔 छोट्या घरांसाठी आणि मोठ्या सजावटीसाठी वेगवेगळे साईझेस उपलब्ध
🪔 संपूर्ण मातीची मूर्ती – निसर्गावर कोणताही ताण नाही
🪔 घरच्या घरी विसर्जन शक्य – पर्यावरण रक्षणात तुमचाही सहभाग

📍 आमचा पत्ता:
Srushticha Ganaraj, Kandivali (West), मुंबई

📞 संपर्क:
मूर्तिकार दीपक राणे – 9869467745

🙏 आपल्या भेटीची वाट पाहत आहोत!
या वर्षीचा गणपती निसर्गस्नेही बनवा – सृष्टीच्या गणराज बरोबर!

May Lord Ganesha always stay in our homes and hearts to bring us happiness.                                             ...
26/09/2023

May Lord Ganesha always stay in our homes and hearts to bring us happiness.

स्वर्गात पण जे सुख मिळणार नाहीते तुझ्या चरणाशी आहे.कितीही मोठी समस्या असुदे बाप्पातुझ्या नावातच समाधान आहे.             ...
26/09/2023

स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही
ते तुझ्या चरणाशी आहे.
कितीही मोठी समस्या असुदे बाप्पा
तुझ्या नावातच समाधान आहे.

May the blessings of Lord Shri Ganesha be upon you, and may no sorrow of any kind befall you. .
26/09/2023

May the blessings of Lord Shri Ganesha be upon you, and may no sorrow of any kind befall you.
.

Address

Srushticha Ganaraj, Srushti Arts, Nr. Kandivali West Metro Station, Opp. Starlight/Gaurav Hights Apartment, Mahavir Nagar, Ekta Nagar Signal, New Link Road, Kandivali West
Mumbai
400067

Opening Hours

Monday 10am - 11pm
Tuesday 10am - 11pm
Wednesday 10am - 11pm
Thursday 10am - 11pm
Friday 10am - 11pm
Saturday 10am - 11pm
Sunday 9am - 11pm

Telephone

+919869467745

Alerts

Be the first to know and let us send you an email when Srushticha Ganaraj posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Srushticha Ganaraj:

Share

Category