08/03/2021
https://youtu.be/7LyJdA7pXc8
Hello Guys,
Glad to share with all of you after very long time Promo of our upcoming Shortfilm......."PRAYOG"
Must watch | Like | Share and Subscribe our channel for more..
नमस्कार..🙏🏼
Pushkal creations तर्फे आम्ही एक लघुचित्रपट केला आहे. एका खचलेल्या कलाकाराला एक नवी उमेद देणारी ही सत्य कथा आहे.
आज त्याचा प्रोमो आम्ही YouTube च्या माध्यमातुन आपल्यासमोर घेऊन येत आहोत.
निव्वळ 1 मिनिट काढून आपण तो पहावा आणी आपला अभिप्राय like,comment, share करून कळवावा ही नम्र विनंती.. जेणे करून आम्हास पुढील वाटचालीस प्रेरणा..मिळेल..
धन्यवाद....
#2021
PRAYOG | SHORTFILM | PROMO | UPCOMING | 2021This is a Promo of our upcoming shortfilm based on True story of an artist. Stay tuned For more......PLEASE LIKE ...