10/05/2026
मम्मी…🧿❤️🌻
तुझ्यासारखं निस्वार्थ प्रेम या जगात कुणीच करू शकत नाही.
तू मला जन्म देण्याआधीपासून माझ्यावर प्रेम केलंस,
माझ्यासाठी स्वतःच्या कितीतरी इच्छा शांतपणे सोडून दिल्यास… फक्त मला आनंदी पाहण्यासाठी. 🌸
आज मी जी आहे, त्यामागे तुझा संघर्ष, तुझे संस्कार, तुझ्या प्रार्थना आणि तुझं प्रेम आहे.
कधी कधी मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही, पण तू माझ्यासाठी संपूर्ण जग आहेस.
No matter how old I grow,👵🏻
I will always need your love, your hugs, and your presence in my life. 🤍
Thank you for being my strength when I was weak,
my smile when I was sad,
and my home no matter where I go.
तू आहेस म्हणूनच आयुष्य सुंदर आहे.
Love you forever, Mummy. 🫶
Happy Mother’s Day ✨😘😘🌱