mahol_creation

mahol_creation Trying to create things which creates माहौल।
Production house
Theatre�
Film

16/06/2023
नमस्कार मंडळी, मालवणी नाटक बघूचा हा ना , अयांश क्रियेशन आणि माहौल क्रियेशन घेऊन येत आहे दोन अंकी नाटक “ चित्रकथी “. एकदम...
03/06/2023

नमस्कार मंडळी, मालवणी नाटक बघूचा हा ना ,
अयांश क्रियेशन आणि माहौल क्रियेशन घेऊन येत आहे दोन अंकी नाटक “ चित्रकथी “. एकदम दर्जेदार अभिनय, मंत्र मुग्ध संगीत आणि त्यात आपली काळजात हाथ घालणारी मालवणी बोली आसा.
तर ह्या निमित्तान आम्ही घेऊन येतव तुमच्यासाठी खास ऑफर.
www.baygya.com वर Chitrakthi ह्यो कूपन वापरून आपण बायग्याचा मालवणी टी शर्टवर ५ टक्के सुट आणि T shirt बुक केल्याचा screenshot आपण बायग्या पेजला मेसेज करा किंवा 8928100919 ह्या नंबरवर WhatsApp करा आणि मिळवा चित्रकथी नाटकाच्या तिकिटवार २० टक्के सुट.
Site : www.baygya.com
Coupon : Chitrakthi

ह्या सुवर्ण संधीचो फायदो घेवा मंडळी आणि लवकरात लवकर मालवणी टी शर्ट घालून मालवणी नाटकाचो आनंद घेवा.
कारण कसा हा मालवणी नाटक आपण डोक्यार नाय घेतलाव तर कोण घेतला.
रविवार ०४ जून २०२३ रात्री ०८.३० , रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी
Baygya

शहरात मन कीती ही रमत असलं तरीही गावाची ओढ प्रत्येकाला असते. गावच्या मातीत घेऊन जाणारं दोन अंकी प्रायोगिक नाटक           ...
02/06/2023

शहरात मन कीती ही रमत असलं तरीही गावाची ओढ प्रत्येकाला असते. गावच्या मातीत घेऊन जाणारं दोन अंकी प्रायोगिक नाटक

" चित्रकथी "

प्रतिक्रिया• लेखिका, दिग्दर्शिका - शेफाली भूषण • तुम्ही सुद्धा नक्की घ्या चित्रकथी नाटकाचा अनुभव
02/06/2023

प्रतिक्रिया
• लेखिका, दिग्दर्शिका - शेफाली भूषण •
तुम्ही सुद्धा नक्की घ्या चित्रकथी नाटकाचा अनुभव

तुम्ही पण लवकर घाई करा...येळ कमी रव्हली हा आणि तिकीटा पण...ज्याका गावतला त्याचा फावतला..                                ...
01/06/2023

तुम्ही पण लवकर घाई करा...येळ कमी रव्हली हा आणि तिकीटा पण...ज्याका गावतला त्याचा फावतला..
चित्रकथी
शेवटचे काही प्रयोग....

रविवार ४ जून
रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी

मुलाने स्वतःची स्वप्न पूर्ण करावी, की आपल्या साठी आयुष्य भर खस्ता खाल्लेल्या बापाची...काय होती मुलाची आणि बापाची स्वप्न....
30/05/2023

मुलाने स्वतःची स्वप्न पूर्ण करावी, की आपल्या साठी आयुष्य भर खस्ता खाल्लेल्या बापाची...
काय होती मुलाची आणि बापाची स्वप्न..?

दोन अंकी प्रायोगिक नाटक

"चित्रकथी "

शेवटचे काही प्रयोग..

रविवार, ४ जून २०२३, रात्रौ. ८.३० वा.
रवींद्र नट्या मंदिर, प्रभादेवी.

तिकिटांसाठी संपर्क
रोहित लाड - 9702131963
पूजा गावकर - 9820908995

DOP - Parag Sawant
Edit - Guruprasad Ganga

मालवणी रील कडून सन्मानीत सर्वोत्कृष्ट मालवणी नाटक २०२३ *" चित्रकथी "*शेवटचे काही प्रयोग..रविवार, ४ जून २०२३, रात्रौ. ८.३...
29/05/2023

मालवणी रील कडून सन्मानीत
सर्वोत्कृष्ट मालवणी नाटक २०२३
*" चित्रकथी "*

शेवटचे काही प्रयोग..

रविवार, ४ जून २०२३, रात्रौ. ८.३० वा.
रवींद्र नट्या मंदिर, प्रभादेवी.

तिकिटांसाठी संपर्क
रोहित लाड - 9702131963
पूजा गावकर - 9820908995

प्रायोगिक नाटक " चित्रकथी "प्रयोगांच्या प्रवासातील एक टप्पा रविवार ०४ जून २०२३रविंद्र नाट्य मंदिर प्रभादेवी..
27/05/2023

प्रायोगिक नाटक
" चित्रकथी "
प्रयोगांच्या प्रवासातील एक टप्पा
रविवार ०४ जून २०२३
रविंद्र नाट्य मंदिर प्रभादेवी..

07/05/2023
06/05/2023
चित्रकथीरविवार, ७ मे २०२३, रात्री ८.३० वा.
29/04/2023

चित्रकथी
रविवार, ७ मे २०२३, रात्री ८.३० वा.

Address

Parel
Mumbai
400012

Telephone

+919372270298

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when mahol_creation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to mahol_creation:

Share