MCC_natyakarmi

MCC_natyakarmi Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from MCC_natyakarmi, Theatrical Productions, Mulund College of Commerce, Dr. Sarojini Naidu Road, Mulund (W),Mumbai - 80, Mumbai.

10/03/2026

तुम्हा सगळ्यांच्या प्रेमाने आपला रसिकोस्त्सव हाउसफुल झालेला आहे.
सगळ्या रसिकप्रेक्षकांचे मनापासून आभार.
भेटूया १२ मार्च ३.३० वाजता गडकरी रंगायतन,ठाणे

19/01/2026

झाला आनंदी

अहिल्यानगर महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिक स्पर्धा २०२६ निकालमुलुंड वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय एकांकिका - प्रथम [ स्वातंत...
19/01/2026

अहिल्यानगर महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिक स्पर्धा २०२६ निकाल

मुलुंड वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय

एकांकिका - प्रथम [ स्वातंत्र्य सौभाग्य 🇮🇳 ]
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक -प्रथम
सर्वोत्कृष्ट लेखक -प्रथम
सर्वोत्कृष्ट संगीत-प्रथम
सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना - प्रथम
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- प्रथम (आर्या राणे)
सर्वोत्कृष्ट अभिनेता- उत्तेजनार्थ (आर्य मालप)

19/01/2026

अहिल्यानगर महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिक स्पर्धा २०२६ निकाल

मुलुंड वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय

एकांकिका - प्रथम [ स्वातंत्र्य सौभाग्य 🇮🇳 ]
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक -प्रथम
सर्वोत्कृष्ट लेखक -प्रथम
सर्वोत्कृष्ट संगीत-प्रथम
सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना - प्रथम
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- प्रथम (आर्या राणे)
सर्वोत्कृष्ट अभिनेता- उत्तेजनार्थ (आर्य मालप)

शुभ दसरा ☘️
02/10/2025

शुभ दसरा ☘️

मुलुंड वाणिज्य महाविद्यालय सलग दुसऱ्या वर्षीम University आयोजी Youth Festiveal मधे पुन्हा एकदा Overall Zonal Championshi...
04/08/2025

मुलुंड वाणिज्य महाविद्यालय सलग दुसऱ्या वर्षीम University आयोजी Youth Festiveal मधे पुन्हा एकदा Overall Zonal Championship मिळवली आहे.

ही फक्त ट्रॉफी नाही...
ही प्रतेक कलाकाऱ्याच्या मेहनतीचं आणि चिकाटीचं उत्तर आहे.
हीच ट्रॉफी आम्हाला आमच्या पुढच्या वाटचालीसाठी नवी प्रेरणा देते राहील.
आमचं अस्तित्व सिद्ध करत, पुढची स्वप्नं बळकट करत.

आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आर्या राणे  हिची लवकरच नवीन microfilm येत आहे.✨Cast : Anuj Thakare & Arya RaneWriter, Directo...
03/05/2025

आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आर्या राणे हिची लवकरच नवीन microfilm येत आहे.✨

Cast : Anuj Thakare & Arya Rane
Writer, Director : Suraj Nevrekar DOP: Rohit Shedge
Asist director : Kartik Chaurasia Asist DOP : Tejas
Rithe
Costume - apurva shelar Editor : Yugandhara
Mayekar
Sound : Nitin Pednekar & Sujal Mithbavkar
Production : Aditi Dandekar

रसिकोत्सव वर्ष ३ रे (२०२४/२५)
23/03/2025

रसिकोत्सव वर्ष ३ रे (२०२४/२५)

कॉकरोच सगळ्यांच्या घरामध्ये प्रत्येकाला स्वच्छ राहायची सवय असते. आणि ही सवय काही चुकीची नाही. ह्या नाटकातील आईला सुद्धा ...
19/03/2025

कॉकरोच

सगळ्यांच्या घरामध्ये प्रत्येकाला स्वच्छ राहायची सवय असते. आणि ही सवय काही चुकीची नाही. ह्या नाटकातील आईला सुद्धा खूप छान नीट नेटकं राहायची सवय आहे. पण तिच्या या सवईला एका आजाराचं नाव देऊन ती जे घरातल्यांसाठी करत आलीय याने घरातल्यांना त्रास होतोय असे म्हणणे तयार होते आणि पुढे जाऊन कळतं की आईला काय होतय त्यापेक्षा तिला काय वाटतय हे जास्त महत्वाचे होते आणि सगळं घर पुनः एकत्र येते.

सादर करीत होतो-
प्रतेकाच्या घरची अशी गोष्ठ “ कॉकरोच “

Address

Mulund College Of Commerce, Dr. Sarojini Naidu Road, Mulund (W),Mumbai - 80
Mumbai
400080

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MCC_natyakarmi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share