Tunga Gaoncha Maharaja Powai

Tunga Gaoncha Maharaja Powai माऊली फाऊंडेशन आयोजित तुंगा गावचा महाराजा सार्वजनिक माघी गणेशोत्सव

01/08/2026

#साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

25/07/2026

आई गावदेवीच्या चरणी आमच्याकडून हे छोटंसं भक्तीगीत अर्पण... जय गावदेवी माता! ❤️🙏
#गावदेवीमाता #जयगावदेवी #भक्तीगीत

25/07/2026

सर्वांना #आषाढी_एकादशी च्या मंगलमय शुभेच्छा.

20/07/2026


तुंगा गावची कुलस्वामिनी आई गावदेवी

10/07/2026
📢 मतदारांनो, तुमचा मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवा! 🗳️मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) 2026 अंतर्गत ३० जून ते २९ जुलै...
05/07/2026

📢 मतदारांनो, तुमचा मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवा! 🗳️
मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) 2026 अंतर्गत ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत बीएलओ (BLO) गृहभेटी घेणार आहेत.
आपले किंवा आपल्या कुटुंबातील सदस्यांचे नाव मतदार यादीत कायम राहण्यासाठी वेळेत सहकार्य करा.
लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. 🇮🇳
#मतदारयादी # तुंगा_गावचा_महाराजा

14/05/2026

सायबर भामट्यांचा धोका
जनगणनेसाठी कधीही OTP किंवा पासवर्ड विचारला जात नाही ..!

28/04/2026

22/03/2026

Tunga Gaoncha Maharaja Official Song


🙏

19/03/2026

#मराठी_नववर्ष व #गुढीपाडवा निमित्त आपणांस व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा.

Address

Saki Vihar Road, Tunga Village
Mumbai
400072

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tunga Gaoncha Maharaja Powai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Tunga Gaoncha Maharaja Powai:

Shortcuts

Share

Category