Reet" rajyastariy ekankika spardha

Reet" rajyastariy ekankika spardha one act play competition ( theater event)

सुरुवात करा तालमीला, तरच रंग चढेल स्पर्धेला!!!🎭❤️✨🙏🏻 **tekankika         Chaitali R**t
02/10/2025

सुरुवात करा तालमीला,
तरच रंग चढेल स्पर्धेला!!!
🎭❤️✨🙏🏻

**tekankika

Chaitali R**t

रीत परिवार 🎭 #रीतएकांकिकास्पर्धा
08/07/2024

रीत परिवार 🎭

#रीतएकांकिकास्पर्धा

23/04/2024

विजु माने सर ,

#रीतएकांकिकास्पर्धा २०२३

01/12/2023

गेले कित्येक दिवसा पासून स्पर्धकांचे फोन , मेसेज येत आहे “रीत एकांकिका स्पर्धा” कधी होणार ?

या वर्षी काही कारणास्तव नाही आयोजन करू शकत पण लवकरच स्पर्धेचे नियोजन करून जल्लोषात आपण स्पर्धा करू .
तुमचे प्रेम , आपलेपणा ,आपुलकी अशीच कायम
रीत सोबत राहू दे !!

-रीत क्रिएशन
रीत चॅरिटेबल ट्रस्ट

27/03/2023

🎭जागतिक रंगभूमी दिनाच्या
रीत परिवाराकडून रीतिमय शुभेच्छा...!!!🎭


**tCreation **tcharitabletrust

रीत राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा २०२२ चे मानकरी🎭🎉🏆रीत सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम - हायब्रीड (ऍबस्ट्रॅक्ट आर्ट )रीत सर्व...
04/03/2022

रीत राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा २०२२ चे मानकरी
🎭🎉🏆

रीत सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम - हायब्रीड (ऍबस्ट्रॅक्ट आर्ट )
रीत सर्वोत्कृष्ट एकांकिका द्वितीय - संपर्क क्रमांक (मैत्रेय थिएटर )
रीत परीक्षक सन्मान एकांकिका - बिलिमारो (ढ मंडळी , कुडाळ )


#रीतएकांकिका **tekankika
**tcharitabletrust **tcreation

रीत राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा २०२२ चे मानकरी🎭🎉🎭🏆सर्वोत्कृष्ट लेखक - सुनील हरिश्चंद्र (मानलेली गर्लफ्रेंड )सर्वोत्कृष्...
01/03/2022

रीत राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा २०२२ चे मानकरी
🎭🎉🎭🏆

सर्वोत्कृष्ट लेखक - सुनील हरिश्चंद्र (मानलेली गर्लफ्रेंड )
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - नितीन साळवे (हायब्रीड )
सर्वोत्कृष्ट संगीत - रोहन चव्हाण ,विजय पालकर ,निखिल पांचाळ (बिलिमारो)
सर्वोत्कृष्ट संगीत संयोजन - मिहीर कदम ,आयुष्य पवार (जनावर )
सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना - यश नवले ,राजेश शिंदे (हायब्रीड)
सर्वोत्कृष्ट प्रकाश संयोजन - श्याम चव्हाण (संपर्क क्रमांक)
सर्वोत्कृष्ट नेपथ्य - देवाशिष भरवदे,आशिष पवार (हायब्रीड)
सर्वोत्कृष्ट रंगभूषा - कुनीका पाटील (जनावर)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (प्रथम)- भावेश कुंटला (हायब्रीड)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (द्वितीय)- प्रितेश मांजलकर (संपर्क क्रमांक)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री(प्रथम) - ज्ञानेश्वरी मंडलिक (हायब्रीड)
सर्वोत्कृष्ट (द्वितीय) - नम्रता काळसेकर (संपर्क क्रमांक)


#रीतएकांकिका **tekankika
**tcharitabletrust **tcreation

आजचा महाराष्ट्र टाईम्स पेपर 📰 Thank you Maharashtra Times **tekankika 2022 🎭👈      #रीतएकांकिका **tekankika        **tch...
01/03/2022

आजचा महाराष्ट्र टाईम्स पेपर 📰
Thank you
Maharashtra Times
**tekankika 2022 🎭👈


#रीतएकांकिका
**tekankika

**tcharitabletrust **tcreation

नुकताच ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार पडला रीत क्रिएशन आणि रीत चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित रीत राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धे...
28/02/2022

नुकताच ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार पडला
रीत क्रिएशन आणि रीत चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित
रीत राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा महाअंतिम सोहळा .

महाराष्ट्र भरातून तब्बल 39 संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता . ऑनलाईन पद्धतीने झालेल्या प्राथमिक फेरीतून तब्बल 6 एकांकिकांची महाअंतिम सोहळ्यासाठी निवड करण्यात आली .

या स्पर्धेला जेष्ठ अभिनेते दिग्दर्शक श्री विजय पाटकर आणि लेखक दिग्दर्शक हृषिकेश कोळी हे परीक्षक म्हणून लाभले .


**tekankika
**tcharitabletrust
**tcreation


🎭

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Reet" rajyastariy ekankika spardha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Reet" rajyastariy ekankika spardha:

Share