Bharat Jadhav Entertainment

Bharat Jadhav Entertainment Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Bharat Jadhav Entertainment, Mumbai.

आजपर्यंत माझ्या सर्व चाहत्यांनी मला भरभरून प्रेम दिलं. त्याच रसिकप्रेक्षकांसाठी मी माझे स्वतःचे "भरत जाधव एन्टरटेनमेंट" नावाचे Production House सुरु केले आहे. या अंतर्गत होणाऱ्या प्रत्येक नवनवीन गोष्टींची माहिती तुम्हांला ह्या माझ्या कंपनीच्या पेज वरून मिळत राहील. तसेच तुमची मतं व सूचना माझ्यासाठी मोलाच्या ठरतील. धन्यवाद!

14/07/2017

१५ जुलै बालगंधर्व, पुणे रात्री ९.३० वाजता
१६ जुलै चिंचवड, पुणे रात्री ५.३० वाजता
नक्की या पुणेकरांनो........

20/06/2017

पुन्हा सही रे सही चे पुढील प्रयोग
२२ जून बालगंधर्व रंगमंदिर, रात्री ९.३० वाजता
२५ जून विष्णुदास भावे, दुपारी ४.३० वाजता
२ जुलै शिवाजी मंदिर, दुपारी ४ वाजता.

तिकीट विक्री जाहिरातीत दिल्याप्रमाणे सुरु होईल.
बुकिंग क्रमांक आहे ९०२९१२१७१७

13/05/2017

पुन्हा सही रे सही चे पुढील प्रयोग
१९ मे दुपार ४.३० गडकरी रंगायतन, ठाणे
२० मे दुपार ४.30 विष्णुदास भावे, वाशी
२१ मे दुपार ४.०० शिवाजी मंदिर, दादर

28/01/2017

२६ तारखेला झालेल्या पुन्हा सही रे सही ह्या कल्याण च्या प्रयोगाला सर्व रसिक प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद देऊन शो हाऊस फुल्ल केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!

21/11/2016

पाहायला विसरू नका आज रात्री ९.३० वाजता सौजन्याची ऐशी तैशी चला हवा येऊ द्या मध्ये फक्त झी मराठी वर

प्रेक्षकहो तुमच्या साठी घेऊन येत आहे अजून एक विनोदी नाटक "सौजन्याची ऐशी तैशी"..आधीच्या सर्व नाटकांप्रमाणे ह्या हि माझ्या...
27/10/2016

प्रेक्षकहो तुमच्या साठी घेऊन येत आहे अजून एक विनोदी नाटक "सौजन्याची ऐशी तैशी"..आधीच्या सर्व नाटकांप्रमाणे ह्या हि माझ्या कलाकृती ला भरभरून प्रेम द्या..धन्यवाद! -भरत जाधव.

06/10/2016

"पुन्हा सही रे सही"
9 ऑक्टोबर, गडकरी रंगायतन, ठाणे रात्री 8.30
11 ऑक्टोबर, रामकृष्ण मोरे नाट्यगृह, संध्या 5.30
15 ऑक्टोबर, प्रबोधनकार ठाकरे, बोरिवली, दुपारी 4.30
16 ऑक्टोबर, दीनानाथ नाट्यगृह, विले पार्ले, दुपारी 4.00
22 ऑक्टोबर, पनवेल दुपारी 4.30

"मास्तर ब्लास्टर"
7 ऑक्टोबर, प्रबोधनकार ठाकरे, बोरिवली, रात्री 8.30
8 ऑक्टोबर, गडकरी रंगायतन, ठाणे, रात्री 8.30
9 ऑक्टोबर, दामोदर हॉल, परळ, दुपारी 4.30

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला एक नवीन कलाकृती... "सौजन्याची ऐशी तैशी"
05/10/2016

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला एक नवीन कलाकृती...
"सौजन्याची ऐशी तैशी"

17/09/2016

"पुन्हा सही रे सही"
गुरुवार, 22 सप्टेंबर रात्री 8.30 वाजता, गडकरी रंगायतन, ठाणे
शनिवार, 24 सप्टेंबर दुपारी 4.30 वाजता, सावित्रीबाई फुले, डोंबिवली

"मास्तर ब्लास्टर"
रविवार 18 सप्टेंबर, दुपारी 4.30 वाजता, सावित्रीबाई फुले, डोंबिवली
रविवार 25 सप्टेंबर, संध्याकाळी 5 वाजता, बालगंधर्व, पुणे

लवकरच...............
30/08/2016

लवकरच...............

26/08/2016

"मास्तर ब्लास्टर प्रयोग"
शनि 27, प्रबोधनकार ठाकरे, रात्री 8.30 वाजता
रवि 28, दामोदर हॉल, दुपारी 4.30 वाजता

19/08/2016

"मास्तर ब्लास्टर"
शनि 20 बालगंधर्व, पुणे संध्या 5.00 वाजता
शनि 27 बोरिवली, रात्री 8.00 वाजता
रवि 28 दामोदर, दुपार 4.30 वाजता

Address

Mumbai
400038

Opening Hours

Monday 10:30am - 7pm
Tuesday 10:30am - 7pm
Wednesday 10:30am - 7pm
Thursday 10:30am - 7pm
Friday 10:30am - 7pm
Saturday 10:30am - 7pm

Telephone

9029121717

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bharat Jadhav Entertainment posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Bharat Jadhav Entertainment:

Share