RuchiRatna Arts

RuchiRatna Arts A standard & unique quality of ganesha idols for sale.

पीओपी बंदी उठवून सर्व मूर्तिकारांना आणि मंडळांना दिलासा देणारे आणि सात फुटावरील सर्व गणपती व देवी विसर्जन हे नैसर्गिक स्...
05/08/2025

पीओपी बंदी उठवून सर्व मूर्तिकारांना आणि मंडळांना दिलासा देणारे आणि सात फुटावरील सर्व गणपती व देवी विसर्जन हे नैसर्गिक स्तोत्रातच होतील असे गणेश भक्त म्हणून ग्वाही देणारे, सार्वजनिक गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्यमहोत्सव व्हावा असे रात्रीचा दिवस करून सतत कार्यरत असणारे आपले राज्याचे सांस्कृतिक मंत्री श्री आशिष शेलार साहेब आणि श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे कालच्या सत्कार सोहळ्यात अंधेरीची आदिशक्ती सार्वजनिक नवरात्रौत्सव उत्सव मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानून त्यांचा सत्कार केला तसेच श्री मूर्तिकार कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री. प्रशांत देसाई साहेब आणि संपूर्ण संघटनेचे मंडळा तर्फे आभार मानतो.

माननीय आमदार श्री. आशिषजी शेलार साहेब व माननीय श्री. जितेंद्र राऊत @nilish_art_official@kamblisantosh@sureshsharma3054@g...
28/06/2025

माननीय आमदार श्री. आशिषजी शेलार साहेब व माननीय श्री. जितेंद्र राऊत @nilish_art_official@kamblisantosh@sureshsharma3054@ghonerahull
यांचे मनःपूर्वक आभार मानतो.

त्यांच्या प्रयत्नांमुळे पारंपरिक शिल्पकलेला आणि श्रद्धेच्या उत्सवाला न्याय मिळाला आहे.

11/09/2024






.colonycha_maharaja                       Murtikar :
08/09/2024

.colonycha_maharaja Murtikar :

.official_  2024
03/09/2024

.official_
2024

19/07/2024

18/07/2024

16/06/2024

Address

150, Andheri Kurla Rd, Drive Charatsingh Colony, Bella Niwas Room No. 7
Mumbai
400093

Telephone

+919833627553

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when RuchiRatna Arts posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to RuchiRatna Arts:

Share