Van Gogh Studio

Van Gogh Studio Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Van Gogh Studio, Visual Arts, Padamabai Thakkar Marg, Mumbai.

Van Gogh Studio is the private workshop and studio of a learner and proffessional artist in the fine art .where a principal master and a number of assistance,students amdapprentices work together producing pices of fine art under the masters guidence.

01/11/2023
09/06/2023

Flowers are blooming on streets of mumbai...

19/02/2023

09/01/2023

Live म्हणजे facebook live नाही तर प्रत्यक्षात येऊन ऐकायला या.. व्हॅलेंटाईन डे ची संध्याकाळ आणि मग नंतर शिवाजी पार्क,दादर...
11/02/2021

Live म्हणजे facebook live नाही तर प्रत्यक्षात येऊन ऐकायला या.. व्हॅलेंटाईन डे ची संध्याकाळ आणि मग नंतर शिवाजी पार्क,दादर चौपाटी आहेच की तुम्हाला.. जमेल त्यांनी नक्की या...
कोव्हिड नंतर स्टुडिओ सुरू केला आहे .नवीन नवीन काय काय करायचं राहून गेलेलं गेल्या वर्षात आता परत सगळं विस्कटलेल मांडून ठेऊन तुमच्यासमोर येतोय..
#स्टुडिओ

सातारा जिल्ह्यामध्ये कराड शहराच्या आजूबाजूला असलेल्या  छोट्या मोठया गावात राहणाऱ्या  काही  दिव्यांग (कर्णबधिर ) विद्यार्...
05/01/2021

सातारा जिल्ह्यामध्ये कराड शहराच्या आजूबाजूला असलेल्या छोट्या मोठया गावात राहणाऱ्या काही दिव्यांग (कर्णबधिर ) विद्यार्थ्यांनी सातारा कला महाविद्यालयातून जी.डी. आर्ट ची पदवी मिळवली. आणि सगळे विद्यार्थी आपापल्या गावात राहून आपली कला जोपासण्याचे काम करू लागले .बोलणाऱ्या व्यक्तीचं नीट ऐकायला न येणाऱ्या ह्या विद्यार्थी मित्रांनी आपण जे आवाजा शिवाय पाहतो तेच चित्र त्यांच्या भावाविश्वात सामावून घेतलं आणि चित्रांच्या माध्यमातून भोवतालाचं ऐकायला लागले.तेव्हापासून त्यांच्या स्वभावाची भाषाही फक्त चित्रातून व्यक्त होते. विजयकुमार घाडगे ह्यांनी ह्या मुलांसाठी मार्गदर्शक शिक्षकाची जबाबदारी घेत कलेच्या बळावर मुलांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कलारसिकांची व कलादालनांची दारे खुली करून दिली.
लॉकडाऊनच्या काळात सगळ्याच कलाकारांवर तसेच एकंदरीत मानवावर आर्थिक , मानसिक तसेच सामाजिक परिणाम घडून आले त्याची झळ ह्या मुलांनीसुद्धा सोसली. यादरम्यान त्यांना नवी उभारी मिळावी म्हणून हा उपक्रम राबवत आहोत. उपक्रम असा की - ह्या विद्यार्थी मित्रांनी काढलेल्या चित्रांचा समावेश करून 2021 चं कॅलेंडर तुमच्यासमोर सादर करत आहोत.मदत ही सन्मानपूर्वक मिळावी म्हणून कॅलेंडरची ठराविक अशी किंमत ठराविण्यात आली आहे. प्रती कॅलेंडर जमा झालेली रक्कम पूर्णपणे मुलांसाठी मदत म्हणून देण्यात येईल. तशी पोहचपावती कॅलेंडर विकत घेतल्यानंतर संबंधित व्यक्तीला देण्यात येईल. हा एक छोटासा प्रयत्न आहे तुमची आमची भाषा रंगातून चित्रातून ऐकणाऱ्या दिव्यांग (कर्णबधिर ) विद्यार्थ्यांसाठी.ह्या चित्रांच्या सोबतीने तुमचं नवीन वर्ष उत्साहाच आनंदाचं जावो.

संपर्क -
व्हॅन गॉग स्टुडिओ - 88509 64653(रोहन कोळी)
THE STREET LIBRARY - 8657173817
Design by Chandu Sonawane
Calendar price - 299/-

Address

Padamabai Thakkar Marg
Mumbai
400016

Telephone

+918850964653

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Van Gogh Studio posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Van Gogh Studio:

Share

Category