03/06/2026
येत्या शनिवारी म्हणजेच 6 तारखेला भेटूया आपल्या आवडत्या मैफिलीमधे काही नवीन कविता आवडतीच्या कविता ऐकण्यासाठी..... रात्री 8:30 वा. प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरीवली येथे
ऑनलाईन बुकिंग - BOOKMYSHOW आणि नाट्यगृहावर तिकीट उपलब्ध