The Bioscope

The Bioscope The Bioscope...
एका "दिलचस्प" गोंष्टीची दुनिया
By...... TheAmolParab

Happy Valentine's dayमग आजच्या दिवसाचा खास काय प्लॅनकाय सांगता???? अजून काही केला नाही?काय करावं सुचत नाही?नेहमीच्या चॉक...
14/02/2024

Happy Valentine's day

मग आजच्या दिवसाचा खास काय प्लॅन

काय सांगता????
अजून काही केला नाही?
काय करावं सुचत नाही?
नेहमीच्या चॉकलेट आणि गिफ्टपेक्षा काहीतरी वेगळं द्यायचयं?

मग एक काम करा

Amazon / kindle वर

"रातराणी आणि तिची गाणी"

हे पुस्तक आपल्या जोडीदाराला गिफ्ट देऊन बघा......

यातल्या गोष्टी वाचून
तुमचा व्हॅलेंटाईन नक्कीच तुमच्यावर पुन्हा एकदा फिदा होईल.........

तर नक्की वाचा

रातराणी आणि तिची गाणी (Marathi Edition)
By
Amol Parab

ASIN: B0BWBMN84Q

किंमत : 175/- रुपये फक्त

https://amzn.eu/d/hXU1w7Q

आणि

हो वाचून झाल्यावर amazon वर या पुस्तकाला 5 star रेटिंग आणि एक सुंदरसा अभिप्राय लिहायला विसरू नका

आपलाच
अमोल परब

रातराणी आणि तिची गाणी. हे पुस्तक लिहिताना, खरंतर ठरवून काहीच लिहिलं नव्हतं. फक्त काही त्या त्या वेळेला कानावर पडले...

नमस्कार मित्रांनोThe Bioscope एका दिलचस्प गोष्टींच्या दुनियेतमी अमोल परब आपल्या सर्वांचे स्वागत करतो.आज मी तुमच्यासाठी T...
13/07/2022

नमस्कार मित्रांनो

The Bioscope
एका दिलचस्प गोष्टींच्या दुनियेत

मी अमोल परब आपल्या सर्वांचे स्वागत करतो.

आज मी तुमच्यासाठी The Bioscope चा नवा एपिसोड घेऊन आलोय.

मित्रांनो,

आज एक अशी कविता तुमच्यासमोर सादर करतोय जी माझ्यासाठी अत्यंत खास आहे.

एकदम close to my heart समजा हवं तर....

'ती......'

मला खात्री आहे की,
माझी ही कविता आणि TheBioscope चा हा एपिसोड तुम्हाला नक्की आवडेल

तर मित्रांनो

EPISODE 18...ची लिंक खाली दिलेली आहे.

https://youtu.be/ErAW-u3fhag

The Bioscope चा हा Episode कसा वाटला हे comment box मध्ये नक्की कळवा...

आणि

हो चॅनल तुम्हाला खरच आवडलं तर नक्की
Like, Share आणि Subscribe करा.....आपल्या मित्रांनाही सांगा..

तर
लवकरच पुन्हा भेटू

तोवर
Take care and keep watching

The Bioscope...
एका "दिलचस्प" गोंष्टीची दुनिया...

धन्यवाद
TheAmolParab

नमस्कार मित्रांनोThe Bioscope एका दिलचस्प गोष्टींच्या दुनियेतमी अमोल परब आपल्या सर्वांचे स्वागत करतो.आज मी तुमच्यासाठी T...
12/07/2022

नमस्कार मित्रांनो

The Bioscope
एका दिलचस्प गोष्टींच्या दुनियेत

मी अमोल परब आपल्या सर्वांचे स्वागत करतो.

आज मी तुमच्यासाठी The Bioscope चा नवा एपिसोड घेऊन आलोय.

मित्रांनो,

आज एक अशी कविता तुमच्यासमोर सादर करतोय जी थोडी वेगळी आहे.

'का कुणास ठाऊक......'

आशा आहे की,
माझी ही कविता आणि TheBioscope चा हा एपिसोड तुम्हाला नक्की आवडेल

तर मित्रांनो

EPISODE 17...ची लिंक खाली दिलेली आहे.

https://youtu.be/p9yYobKOA00

The Bioscope चा हा Episode कसा वाटला हे comment box मध्ये नक्की कळवा...

आणि

हो चॅनल तुम्हाला खरच आवडलं तर नक्की
Like, Share आणि Subscribe करा.....आपल्या मित्रांनाही सांगा..

तर
लवकरच पुन्हा भेटू

तोवर
Take care and keep watching

The Bioscope...
एका "दिलचस्प" गोंष्टीची दुनिया...

धन्यवाद
TheAmolParab

नमस्कार मित्रांनोThe Bioscope एका दिलचस्प गोष्टींच्या दुनियेतमी अमोल परब आपल्या सर्वांचे स्वागत करतो.आज मी तुमच्यासाठ....

नमस्कार मित्रांनोThe Bioscope एका दिलचस्प गोष्टींच्या दुनियेतमी अमोल परब आपल्या सर्वांचे स्वागत करतो.आज मी तुमच्यासाठी T...
04/07/2022

नमस्कार मित्रांनो

The Bioscope
एका दिलचस्प गोष्टींच्या दुनियेत

मी अमोल परब आपल्या सर्वांचे स्वागत करतो.

आज मी तुमच्यासाठी The Bioscope चा नवा एपिसोड घेऊन आलोय.

मित्रांनो,

आज एक अशी कविता तुमच्यासमोर सादर करतोय जी, त्याच्या आणि तिच्या वर आहे.

सध्या त्या दोघांचा मौसम आहे.

माझ्या आवडत्या त्या दोघांवरची ही कविता तुमच्या समोर सादर करतोय.

'कधी कधी मी विचार करतो......'

आशा आहे की,
माझी ही कविता आणि TheBioscope चा हा एपिसोड तुम्हाला नक्की आवडेल

तर मित्रांनो

EPISODE 16...ची लिंक खाली दिलेली आहे.

https://youtu.be/RqM2HcoLZVk

The Bioscope चा हा Episode कसा वाटला हे comment box मध्ये नक्की कळवा...

आणि

हो चॅनल तुम्हाला खरच आवडलं तर नक्की
Like, Share आणि Subscribe करा.....आपल्या मित्रांनाही सांगा..

तर
लवकरच पुन्हा भेटू

तोवर
Take care and keep watching

The Bioscope...
एका "दिलचस्प" गोंष्टीची दुनिया...

धन्यवाद
TheAmolParab

नमस्कार मित्रांनोThe Bioscope एका दिलचस्प गोष्टींच्या दुनियेतमी अमोल परब आपल्या सर्वांचे स्वागत करतो.आज मी तुमच्यासाठ....

नमस्कार मित्रांनोThe Bioscope एका दिलचस्प गोष्टींच्या दुनियेतमी अमोल परब आपल्या सर्वांचे स्वागत करतो.आज मी तुमच्यासाठी T...
15/11/2021

नमस्कार मित्रांनो

The Bioscope
एका दिलचस्प गोष्टींच्या दुनियेत

मी अमोल परब आपल्या सर्वांचे स्वागत करतो.

आज मी तुमच्यासाठी The Bioscope चा नवा एपिसोड घेऊन आलोय.

मित्रांनो,

आज एक अशी कविता तुमच्यासमोर सादर करतोय जी थोडीशी वेगळी आहे, एका वेगळ्या विषयावर आहे.

कधी कधी काही माणसं एकटी असतात
तर
कधी त्यांना एकटं पाडलं जातं

अश्याच एका, एक एकट्या मानसिकते मधून लिहिलेली ही कविता

कधी कधी माझा मी......

आशा आहे की,
माझी ही कविता आणि TheBioscope चा हा एपिसोड तुम्हाला नक्की आवडेल

तर मित्रांनो

EPISODE 15...ची लिंक खाली दिलेली आहे.

https://youtu.be/EM21neomYlY

The Bioscope चा हा Episode कसा वाटला हे comment box मध्ये नक्की कळवा...

आणि

हो चॅनल तुम्हाला खरच आवडलं तर नक्की
Like, Share आणि Subscribe करा.....आपल्या मित्रांनाही सांगा..

तर
लवकरच पुन्हा भेटू

तोवर
Take care and keep watching

The Bioscope...
एका "दिलचस्प" गोंष्टीची दुनिया...

धन्यवाद
TheAmolParab

नमस्कार मित्रांनोThe Bioscope एका दिलचस्प गोष्टींच्या दुनियेतमी अमोल परब आपल्या सर्वांचे स्वागत करतो.आज मी तुमच्यासाठ....

नमस्कार मित्रांनोThe Bioscope एका दिलचस्प गोष्टींच्या दुनियेतमी अमोल परब आपल्या सर्वांचे स्वागत करतो.आज मी तुमच्यासाठी T...
29/10/2021

नमस्कार मित्रांनो

The Bioscope
एका दिलचस्प गोष्टींच्या दुनियेत

मी अमोल परब आपल्या सर्वांचे स्वागत करतो.

आज मी तुमच्यासाठी The Bioscope चा नवा एपिसोड घेऊन आलोय.

मित्रांनो,

आज एक अशी कथा तुमच्यासमोर सादर करतोय जी थोडीशी वेगळी आहे, एका वेगळ्या विषयावर आहे.

आशा आहे की,
माझी ही कथा आणि TheBioscope चा हा एपिसोड तुम्हाला नक्की आवडेल

तर मित्रांनो

EPISODE 14...ची लिंक खाली दिलेली आहे.

https://youtu.be/b-3_Kgq22Ik

The Bioscope चा हा Episode कसा वाटला हे comment box मध्ये नक्की कळवा...

आणि

हो चॅनल तुम्हाला खरच आवडलं तर नक्की
Like, Share आणि Subscribe करा.....आपल्या मित्रांनाही सांगा..

तर
लवकरच पुन्हा भेटू

तोवर
Take care and keep watching

The Bioscope...
एका "दिलचस्प" गोंष्टीची दुनिया...

धन्यवाद
TheAmolParab

The Bioscope... एका "दिलचस्प" गोंष्टीची दुनिया Episode 14 : सई.......लेखन, निवेदन, संकलन आणि चित्रांकन: By...... TheAmolParabनमस्कार मित्रांनोThe Bioscope ए.....

नमस्कार मित्रांनोThe Bioscope एका दिलचस्प गोष्टींच्या दुनियेतमी अमोल परब आपल्या सर्वांचे स्वागत करतो.आज बऱ्याच दिवसांनी ...
16/10/2021

नमस्कार मित्रांनो

The Bioscope
एका दिलचस्प गोष्टींच्या दुनियेत

मी अमोल परब आपल्या सर्वांचे स्वागत करतो.

आज बऱ्याच दिवसांनी मी तुमच्यासाठी The Bioscope चा एपिसोड घेऊन आलोय.

मित्रांनो,

आज एक अशी कविता तुमच्यासमोर सादर करतोय जी माझ्या आवडत्या कवितांपैकी एक आहे.

आशा आहे की,
माझी ही कविता आणि TheBioscope चा हा एपिसोड तुम्हाला नक्की आवडेल

तर मित्रांनो

EPISODE 13....ची लिंक खाली दिलेली आहे.

https://youtu.be/fnQIJsSSe9k

The Bioscope चा हा Episode कसा वाटला हे comment box मध्ये नक्की कळवा...

आणि

हो चॅनल तुम्हाला खरच आवडलं तर नक्की
Like, Share आणि Subscribe करा.....आपल्या मित्रांनाही सांगा..

तर
लवकरच पुन्हा भेटू

तोवर
Take care and keep watching

The Bioscope...
एका "दिलचस्प" गोंष्टीची दुनिया...

धन्यवाद
TheAmolParab

The Bioscope... एका "दिलचस्प" गोंष्टीची दुनिया Episode 13 : तू समोर असताना.......लेखन, निवेदन आणि संकलन: By...... TheAmolParabनमस्कार मित्रांनोThe Bioscope .....

नमस्कार मित्रांनोThe Bioscope एका दिलचस्प गोष्टींच्या दुनियेतमी अमोल परब आपल्या सर्वांचे स्वागत करतो.आज तुमच्यासमोर मी T...
19/06/2021

नमस्कार मित्रांनो

The Bioscope
एका दिलचस्प गोष्टींच्या दुनियेत

मी अमोल परब आपल्या सर्वांचे स्वागत करतो.

आज तुमच्यासमोर मी The Bioscope चा बारावा एपिसोड सादर करतोय.

मित्रांनो,

आजचा हा एपिसोड हिंदी सिनेसृष्टीतील एका खास फनकाराशी निगडित आहे.

हा फनकार मला व्यक्तीशः फार आवडतो.

आणि
म्हणूनच आजचा हा bioscope चा एपिसोड खास त्यांच्यासाठी म्हणून सादर करतोय.

आशा आहे की,
TheBioscope चा हा एपिसोड तुम्हाला नक्की आवडेल

तर मित्रांनो

EPISODE 12....ची लिंक खाली दिलेली आहे.

https://youtu.be/2_qG18YUiMk

The Bioscope चा हा Episode कसा वाटला हे comment box मध्ये नक्की कळवा...

आणि

हो चॅनल तुम्हाला खरच आवडलं तर नक्की
Like, Share आणि Subscribe करा.....आपल्या मित्रांनाही सांगा..

तर
लवकरच पुन्हा भेटू

तोवर
Take care and keep watching

The Bioscope...
एका "दिलचस्प" गोंष्टीची दुनिया...

धन्यवाद
TheAmolParab

The Bioscope... एका "दिलचस्प" गोंष्टीची दुनिया Episode 12 : मजरुह सुल्तानपुरी(हिंदी चित्रपट गीतांमधला अघोषीत शहेनशहा...)लेखन, निवेद....

नमस्कार मित्रांनोThe Bioscope एका दिलचस्प गोष्टींच्या दुनियेतमी अमोल परब आपल्या सर्वांचे स्वागत करतो.आज तुमच्यासमोर मी T...
22/05/2021

नमस्कार मित्रांनो

The Bioscope
एका दिलचस्प गोष्टींच्या दुनियेत

मी अमोल परब आपल्या सर्वांचे स्वागत करतो.

आज तुमच्यासमोर मी The Bioscope चा अकरावा एपिसोड सादर करतोय.

मित्रांनो,

काही कविता खूप खास असतात.....म्हणजे अगदी खास व्यक्तींसाठी लिहिल्या जातात

आणि

ती खास व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून..... आपण स्वतः असतो.

त्या खास अश्या काही ठरवून लिहिल्या जात नाहीत.......

बास, कधी कधी मनातलं ओठांवर येतं असं म्हणतात ना....तसंच काहीसं झालेलं असतं तेव्हा आपल्या बाबतीत......

तर मित्रांनो माझी आजची ही कविता काहीशी अश्याच एका आजवर लपवलेल्या भावनेची आहे

जी माझ्या आवडत्या कवितांपैकी एक आहे.

आशा आहे की,
माझी ही कविता आणि The Bioscope चा हा एपिसोड तुम्हाला नक्की आवडेल

तर मित्रांनो

EPISODE 11....ची लिंक खाली दिलेली आहे.

https://youtu.be/PQghjtJ5xgI

The Bioscope चा हा Episode कसा वाटला हे comment box मध्ये नक्की कळवा...

आणि

हो चॅनल तुम्हाला खरच आवडलं तर नक्की
Like, Share आणि Subscribe करा.....आपल्या मित्रांनाही सांगा..

तर
लवकरच पुन्हा भेटू

तोवर
Take care and keep watching

The Bioscope...
एका "दिलचस्प" गोंष्टीची दुनिया...

धन्यवाद
TheAmolParab

The Bioscope... एका "दिलचस्प" गोंष्टीची दुनिया Episode 11 : पण आई म्हणते की.......लेखन, निवेदन आणि संकलन: By...... TheAmolParabकाही कविता खुप खास असता.....

नमस्कार, The Bioscope...एका "दिलचस्प" गोंष्टीच्या दुनियेमध्ये मी अमोल परब.......तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो.आजवर मी लिह...
17/05/2021

नमस्कार,

The Bioscope...
एका "दिलचस्प" गोंष्टीच्या दुनियेमध्ये मी अमोल परब.......तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो.

आजवर मी लिहिलेल्या, माझ्याच काही कथा आणि कविता....अभिवाचनाच्या स्वरूपात, मी The Bioscope या माझ्या YouTube channel तर्फे तुमच्या समोर सादर केल्या.

जानेवारी महिन्यात सुरू केलेल्या या चॅनलला तुम्ही तो प्रतिसाद दिला त्याबद्दल आपले खरंच मनपूर्वक आभार.

आजवर या चॅनल वरून दहा एपिसोड सादर झाले.

त्या प्रत्येक एपिसोडला तुम्ही दिलेला अभिप्राय माझ्यासारख्या नवोदित लेखकाला खरच एक मोठा आत्मविश्वास देऊन गेला.

यापुढे देखील, मी माझ्या लिखाणातून, निवेदनातून, कलेतून....
तुम्हाला नवीन काहीतरी देत राहीन....
तुमचं मनोरंजन करत राहीन.......

तुम्ही फक्त माझ्या या दुनियेतील तुमची "दिलचस्पी" कायम ठेवा........

खरंच पुन्हा एकदा मनपूर्वक आभार
Love you All

अजूनही चॅनलला subscribe केलं नसेल तर खाली दिलेल्या link वर जाऊन लगेचच subscribe करा......

For channel "Subscribe​"

https://www.youtube.com/c/TheBioscope07

लवकरच भेटू

तोवर
Take care and keep watching

The Bioscope...
एका "दिलचस्प" गोंष्टीची दुनिया...

धन्यवाद
TheAmolParab

नमस्कार मित्रांनोThe Bioscope एका दिलचस्प गोष्टींच्या दुनियेतमी अमोल परब आपल्या सर्वांचे स्वागत करतो.मित्रांनो,आज तुमच्य...
08/05/2021

नमस्कार मित्रांनो

The Bioscope
एका दिलचस्प गोष्टींच्या दुनियेत

मी अमोल परब आपल्या सर्वांचे स्वागत करतो.

मित्रांनो,

आज तुमच्यासमोर मी The Bioscope चा दहावा एपिसोड सादर करतोय.

आशा आहे की,
माझा हा एपिसोड तुम्हाला नक्की आवडेल

तर मित्रांनो

EPISODE 10.....ची लिंक खाली दिलेली आहे.

https://youtu.be/34NNfFeJX9s

The Bioscope चा हा Episode कसा वाटला हे comment box मध्ये नक्की कळवा...

आणि

हो चॅनल तुम्हाला खरच आवडलं तर नक्की
Like, Share आणि Subscribe करा.....आपल्या मित्रांनाही सांगा..

तर
लवकरच पुन्हा भेटू

तोवर
Take care and keep watching

The Bioscope...
एका "दिलचस्प" गोंष्टीची दुनिया...

धन्यवाद
TheAmolParab

The Bioscope... एका "दिलचस्प" गोंष्टीची दुनिया Episode 10 : समुद्र आणि ती.....(ए्क अव्यक्त अनुभुती.....)लेखन, निवेदन आणि संकलन: By...... TheAmolParabकधी...

नमस्कार मित्रांनोThe Bioscope एका दिलचस्प गोष्टींच्या दुनियेतमी अमोल परब आपल्या सर्वांचे स्वागत करतो.मित्रांनो,आजच्या एप...
25/04/2021

नमस्कार मित्रांनो

The Bioscope
एका दिलचस्प गोष्टींच्या दुनियेत

मी अमोल परब आपल्या सर्वांचे स्वागत करतो.

मित्रांनो,

आजच्या एपिसोडमध्ये, प्रेमाची एक वेगळी व्याख्या तुमच्यासमोर सादर करतोय.

आशा आहे की,
माझा हा एपिसोड आणि ही कविता तुम्हाला नक्की आवडेल

तर मित्रांनो

EPISODE 9.....ची लिंक खाली दिलेली आहे.

https://youtu.be/zw2sfdMWdUg

The Bioscope चा हा Episode कसा वाटला हे comment box मध्ये नक्की कळवा...

आणि

हो चॅनल तुम्हाला खरच आवडलं तर नक्की
Like, Share आणि Subscribe करा.....आपल्या मित्रांनाही सांगा..

तर
लवकरच पुन्हा भेटू

तोवर
Take care and keep watching

The Bioscope...
एका "दिलचस्प" गोंष्टीची दुनिया...

धन्यवाद
TheAmolParab

The Bioscope... एका "दिलचस्प" गोंष्टीची दुनिया Episode 9 : तु होतीस माझी…तु आहेस माझी…….आणिरहाशील नेहमीच.....माझ्या या ओंठावरी..........(प.....

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Bioscope posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to The Bioscope:

Share