Ratnagiri MH 08

Ratnagiri MH 08 Entertainment

16/04/2025
सोळजाई मंदिर देवरुख...  #भारतीयसंस्कृती  #सकारात्मकऊर्जा    #आस्था
12/01/2025

सोळजाई मंदिर देवरुख...
#भारतीयसंस्कृती #सकारात्मकऊर्जा #आस्था

तुम्ही पहिल्यांदा वडापाव खाल्ला तेव्हा त्याची किंमत किती होती ?
31/12/2024

तुम्ही पहिल्यांदा वडापाव खाल्ला तेव्हा त्याची किंमत किती होती ?

27/12/2024

2024 ने दिलेला अनुभव एका शब्दात कसा सांगाल…

अभिनेत्री कृती सेनन सोबत असणारा हा क्रिकेटपटू कोण आहे ओळखा बरं…
26/12/2024

अभिनेत्री कृती सेनन सोबत असणारा हा क्रिकेटपटू कोण आहे ओळखा बरं…

हे कोणाचे पॅड आणि हेल्मेट आहे? खरा क्रिकेटप्रेमीच ओळखू शकेल… 😍
23/12/2024

हे कोणाचे पॅड आणि हेल्मेट आहे? खरा क्रिकेटप्रेमीच ओळखू शकेल… 😍

प्रसिद्ध तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को शहरात वयाच्या 73 व्या वर्षी निधन झालंयओम् शांती...
15/12/2024

प्रसिद्ध तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को शहरात वयाच्या 73 व्या वर्षी निधन झालंय

ओम् शांती...

टँकरची दुचाकीला धडक; तरुणाचा मृत्यूरत्नागिरी :-  मुंबई-गोवा महामार्गावरील रत्नागिरीतील हातखंबा येथील दर्गाजवळ पाण्याच्या...
15/12/2024

टँकरची दुचाकीला धडक; तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी :- मुंबई-गोवा महामार्गावरील रत्नागिरीतील हातखंबा येथील दर्गाजवळ पाण्याच्या टँकरने दुचाकीस्वाराला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार शिशिर रावणंग या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
रत्नागिरी निवळी येथील शिशिर शांताराम रावणंग (वय ३६ , निवळी, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. दुचाकीला धडक देणारा टँकर हा मुंबई गोवा महामार्गाचे काम करणाऱ्या एका कंपनीचा होता. शिशिर यांच्या दुचाकीला मागून भरधाव वेगात आलेल्या या टँकरने (क्र. एमएच ०५ बीए ३६७७ ) जोरदार धडक दिली. त्या धडकेत शिशिर दुचाकीवरून रस्त्यावर फेकला गेला. त्यात तो गंभीर जखमी होऊन जागीच गतप्राण झाला. अपघातात रस्त्याच्या मधोमध पडलेल्या शिशिरला बाजूला करण्याचा प्रयत्न झाला. या अपघातानंतर टँकर चालक सोनू महतो (रा. झारखंड) हा फरार झाला होता.
महामार्गावरील हातखंबा दर्गाजवळ तीव्र वळण व उतार असल्याने अनेक अपघात होत असतात, मात्र या परिस्थितीचा विचार न करताच अनेक वाहनधारक गाड्या भरधाव मारत असतात. त्यातूनच हा अपघात घडला आहे. अपघातानंतर मोठा आवाज झाल्याने, जवळच राहणाऱ्या आजूबाजूच्या ग्रामस्थांनी धाव घेतली. त्यावेळी शिशिर गंभीर जखमी होऊन निपचित पडलेला होता. त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, तेथे दाखल करताच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. या अपघाताची माहिती हातखंबा, निवळ तसेच रत्नागिरी शहर परिसरात पसरली असता, शिशिरच्या नातेवाईकांसह मित्रपरिवाराने जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. संतप्त नागरिकांनी टँकर चालकावर गुन्हा दाखल करुन अटकेची मागणी केली.
शिशिर हा यापूर्वी रत्नागिरीत विवो कंपनीमध्ये क्षेत्रीय व्यवस्थापक म्हणून काम करत होता. अलीकडेच तो एअरटेल कंपनीत याच पदावर कामावर रुजू झालेला होता. शुक्रवारी रात्री ८ .१५ वाजता तो लांजा येथील आपले काम संपवून निवळी येथील आपल्या घरी निघाला होता. यावेळी हातखंबा येथील दर्गाजवळ ही घटना घडली. अधिक तपास हे. कॉ. रुपेश भिसे करत आहेत.

सिर्फ महारथी ही इसे समझेंगे !
15/12/2024

सिर्फ महारथी ही इसे समझेंगे !

संगमेश्वर रेल्वे स्थानक...
15/12/2024

संगमेश्वर रेल्वे स्थानक...

सुप्रभात..खालच्या चित्रात दोन चुका आहेत.. 🤷🏻‍♂️✓ L नंतर S हवा होता..✓ 10 ऐवजी 7 किंवा 8 हवा होता..तुम्हाला असा आनंद शेवट...
14/12/2024

सुप्रभात..

खालच्या चित्रात दोन चुका आहेत.. 🤷🏻‍♂️
✓ L नंतर S हवा होता..
✓ 10 ऐवजी 7 किंवा 8 हवा होता..

तुम्हाला असा आनंद शेवटचा किती साली झाला होता?? 😜😄

Govinda...
14/12/2024

Govinda...

Address

Mumbai

Telephone

+917030494949

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ratnagiri MH 08 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share