Swargandhar

Swargandhar “Swargandhar” is an Event organising Mega Event’s of renowned Artists all over with a vast experience in this field.

🔷🔶EXACTLY ONE MONTH FROM TODAY🔶🔷“Swargandhar’s” One of the Most Unique and Special Event. 🟩🔶VOICES OF INDIAN CINEMA🔶🟩A M...
28/10/2025

🔷🔶EXACTLY ONE MONTH FROM TODAY🔶🔷

“Swargandhar’s” One of the Most Unique and Special Event.

🟩🔶VOICES OF INDIAN CINEMA🔶🟩

A Musical Evening dedicated in the Memory of Four Legendary Male Playback Singers - Talat Mahmood , Mukesh , Mohammed Rafi & Kishore Kumar

🔺On Friday 28th November, 2025
🔺Time :- 8:30 p.m.
🔺Venue :- Master Dinanath Mangeshkar Natyagriha , Vile Parle East.

♦️For the First time♦️Four talented Singers and Performers of Live Music Stage Industry coming together - Gaurav Bangia, Mukhtar Shah, Shrikant Narayan and Alok Katdare.
(Details as in the attached Poster)

▪️Online Bookings started on BookMyShow▪️

🔻Click the Link below to Book your Seats Now. 👇

https://in.bookmyshow.com/events/voices-of-indian-cinema/ET00463621

The GOD goes back HOME 😢🙏
15/12/2024

The GOD goes back HOME 😢🙏

चां. का. प्रभु मंडळ, विलेपार्ले आयोजीत करीत आहे…संगीतकार पद्मभूषण श्रीनिवास खळे गीत गायन स्पर्धाबुधवार दि. १ मे, २०२४ रो...
02/04/2024

चां. का. प्रभु मंडळ, विलेपार्ले आयोजीत करीत आहे…
संगीतकार पद्मभूषण श्रीनिवास खळे गीत गायन स्पर्धा

बुधवार दि. १ मे, २०२४ रोजी

संपूर्ण माहिती सोबत जोडलेल्या
पोस्टर मध्ये नमूद केली आहे.
अधिकाधिक संख्येने सहभागी व्हा 🙏

https://vileparle.ckp.in/halls/shriniwas_khale_singing_competition

पद्मभूषण श्रीनिवास खळे….अर्थात आपले खळे काका…त्यांच्या ९८व्या जयंती निमित्त…मंगळवार ३० एप्रिल, २०२४ रोजी रात्रौ ८ः३० वाज...
20/03/2024

पद्मभूषण श्रीनिवास खळे….
अर्थात आपले खळे काका…

त्यांच्या ९८व्या जयंती निमित्त…
मंगळवार ३० एप्रिल, २०२४ रोजी
रात्रौ ८ः३० वाजता
दीनानाथ नाट्यगृह , पार्ले येथे

खळे काकांच्या अजरामर स्वर रचनांचा सुरेल स्वर सोहळा..

॥श्रीनिवास खळे संगीत रजनी॥

खळे कांकांची अवीट गाणी सादर करणार त्यांचाच पट्ट शिष्य अजित परब , सोनाली कर्णिक आणि विवाहानंतर प्रथमच पार्ल्यात एकत्र गाणार प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन ….

निवेदन:~ विघ्नेश जोशी

आयोजन :~ जीवनगाणी , स्वरगंधार

Online तिकीटे BookMyShow वर गुरुवार २१ मार्च पासून

आज २५ जुलै….अर्थात सुधीर फडके म्हणजेच बाबूजींचा जन्मदिवस ….आज त्यांची १०४ वी जयंती….आजपासून पुढील ५ दिवस म्हणजेच शनिवार ...
25/07/2023

आज २५ जुलै….
अर्थात सुधीर फडके म्हणजेच बाबूजींचा जन्मदिवस ….
आज त्यांची १०४ वी जयंती….

आजपासून पुढील ५ दिवस म्हणजेच शनिवार २९ जुलै पर्यंत दर रोज एक अशी - “स्वरगंधार” ने आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांमधील विविध कलाकारांनी सादर केलेली बाबूजींची पाच गाणी आपल्या पर्यंत आमच्या “SWARGANDHAR” च्या YouTube Channel मार्फत पोहोचविणार आहे.
जरुर आनंद घ्या…
आमच्या Channel ला Subscribe करा व गाणे आवडल्यास आपल्या आप्तेष्टांशी share करा.

आजचं पहिलं गाणं… विख्यात गायक पद्मश्री सुरेश वाडकर यांनी गायलेलं….

खालील Link वर click करा 👇

30/05/2023

Swargandhar is privileged to unveil the Second Promo of our upcoming Mega Musical Event on Saturday 24th June , 2023 at Dinanath Mangeshkar Natyagriha , Vile-Parle (E) dedicated and featuring the Master pieces of the Melody King .... MADAN MOHAN.
Featuring our Music Arranger Avinash Chandrachud on the Piano in this promo.
I am sure, it’s going to be a really Great Musical treat to the audience for sure.
Online Bookings exclusively started on BookMyShow and is in Top Gear. Grab your seats immediately to avoid disappointment.
Booking Link as under :-
https://in.bookmyshow.com/.../ultimate.../ET00357816

सादर नमस्कार 🙏दर्जेदार सांस्कृतीक कार्यक्रम सादर करणाऱ्या “स्वरगंधार” या माझ्या संस्थेने आज दि. ७ नोव्हेंबर , २०२२ रोजी ...
07/11/2022

सादर नमस्कार 🙏
दर्जेदार सांस्कृतीक कार्यक्रम सादर करणाऱ्या “स्वरगंधार” या माझ्या संस्थेने आज दि. ७ नोव्हेंबर , २०२२ रोजी २५ वर्ष पूर्ण केली.

रौप्यमहोत्सवी वर्ष पूर्ततेच्या निमित्ताने लवकरच सादर होणाऱ्या सोहळ्याचा लोगो (बोधचिन्ह) आज मा. आमदार ॲड. आशिषजी शेलार यांच्या शुभहस्ते प्रकाशीत झाला.

गेल्या २५ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात अनेक आनंदाचे, सुखाचे व समाधानाचे क्षण अनुभवले, ते केवळ आपल्या सारखे चाहते, हितचिंतक , मायबाप रसिक , सर्व कलावंत , तंत्रज्ञ, प्रायोजक व कुटुबियांमुळेच. मी आपणा सर्वांचा मनापासून ऋणी आहे.

असंच प्रेम व आपले आशिर्वाद सदैव पाठीशी राहोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏

सोबत प्रकाशीत झालेला लोगो जोडीत आहे.

एका भव्य कार्यक्रमाची घोषणा लवकरच …..

Address

Mumbai
400057

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm

Telephone

+919702057435

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swargandhar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share