Cinemawale

Directions Contact the establishment

Cinemawale One place for New release news and Update of Movies / Drama/TV

21/10/2026

मी लहानपणापासून घाबरलेली आहे. ती भीती, ती दहशत आजही माझ्यात आहे. मी माझी कॉमेडी विकेन. मी माझं शरीर विकणार नाही. - राखी सावंत



( Rakhi Sawant, Rakhi Sawant Statement, Rakhi Sawant Emotional Video, Rakhi Sawant Interview, Rakhi Sawant Latest News, Rakhi Sawant Personal Life, Rakhi Sawant Struggle Story, Bollywood Celebrity Statement, Women Empowerment )

घटस्थापनेच्या मुहूर्तावर दीपिका-रणवीरने शेअर केले दुसऱ्या लेकीचे नाव, ‘देवी’ म्हणून केले नामकरण | Devi Padukone Singh   ...
20/10/2026

घटस्थापनेच्या मुहूर्तावर दीपिका-रणवीरने शेअर केले दुसऱ्या लेकीचे नाव, ‘देवी’ म्हणून केले नामकरण | Devi Padukone Singh

अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबार प्रकरणी राजस्थानच्या कोटामधून तिघांना ताब्यात घेण्यात आल्याची महिती समोर ...
19/10/2026

अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबार प्रकरणी राजस्थानच्या कोटामधून तिघांना ताब्यात घेण्यात आल्याची महिती समोर आली आहे. सुरुवातीला या प्रकरणात 2 संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली होती. मात्र, कोटा शहर पोलिसांनी या प्रकरणात एकूण 3 आरोपींना रेल्वेतून पकडल्याची माहिती दिली आहे.



(Tiger Shroff Case Latest News, Tiger Shroff Car Firing, Mumbai Shooting Case, Juhu Firing Incident, Three Suspects Detained Tiger Shroff Case)

जुहूतील पुष्पा पार्क मैदानावर टायगर श्रॉफवर गोळीबार; टायगर सुखरूप, कारण अद्याप अस्पष्ट
19/10/2026

जुहूतील पुष्पा पार्क मैदानावर टायगर श्रॉफवर गोळीबार; टायगर सुखरूप, कारण अद्याप अस्पष्ट

दुर्गा पूजा पंडालमध्ये पोहोचलेल्या आलिया भट्टने माँ दुर्गेचं दर्शन घेत आशीर्वाद घेतला. यावेळी आलिया भक्तिरंगात रंगलेली प...
19/10/2026

दुर्गा पूजा पंडालमध्ये पोहोचलेल्या आलिया भट्टने माँ दुर्गेचं दर्शन घेत आशीर्वाद घेतला. यावेळी आलिया भक्तिरंगात रंगलेली पाहायला मिळाली.

17/10/2026

हिंदू संस्कृती टिकवायची असेल आणि आपल्या मुलींना बुरख्यात बघायचे नसेल, तर आपल्याला भाजपचेच सरकार हवे. -शरद पोंक्षे

अभिनेता इम्रान खानला मुंबई पोलिसांनी 28 ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याची नोटीस दिली आहे. अमेरिकेचे नागरिकत्व असलेले इम्रान ख...
15/10/2026

अभिनेता इम्रान खानला मुंबई पोलिसांनी 28 ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याची नोटीस दिली आहे. अमेरिकेचे नागरिकत्व असलेले इम्रान खान हे मुंबईतील CJP आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांच्याकडे अमेरिकेचा पासपोर्ट आणि भारताचे ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया (OCI) कार्ड आहे. इमिग्रेशन कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.



Imran Khan Actor, Mumbai Police Notice, October 28 Deadline, CJP Protest, US Citizenship, OCI Card

बॉलिवूड अभिनेता रणवीर शौरी सध्या चर्चेत आला आहे. रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या 'कॉकरोच जनता पार्टी'वर जाहीरपणे टीका के...
14/10/2026

बॉलिवूड अभिनेता रणवीर शौरी सध्या चर्चेत आला आहे. रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या 'कॉकरोच जनता पार्टी'वर जाहीरपणे टीका केल्यामुळे अभिनेत्याला थेट जीवे मारण्याच्या धमक्या मिळू लागल्या आहेत. या सततच्या धमक्यांनंतर रणवीरने मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सायबर सेलकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांत तक्रार दाखल करण्यापूर्वी, अभिनेत्याने त्याला आलेल्या धमकीच्या ईमेलचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केले. या धमक्यांकडे दुर्लक्ष न करता रणवीरने सायबर दोस्त आणि महाराष्ट्र सायबर सेलला टॅग करत मदत मागितली.

13/10/2026

ज्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले, तो मृतदेह नाना पाटेकरांचा नव्हता ते सिंगापूर किंवा मलेशियामध्ये जिवंत असावेत. -तनुश्री दत्ता



( Tanushree Dutta, Nana Patekar, Tanushree Dutta Statement, Nana Patekar Death Rumours, Bollywood Controversy, Celebrity Viral News, Tanushree Dutta Viral Statement, Nana Patekar Latest News, Bollywood Breaking News )

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Cinemawale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Cinemawale:

Shortcuts

Share