Umarkhed News

Umarkhed News Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Umarkhed News, Mumbai.

01/12/2025

उमरखेड तालुक्यातील भाजपचे आमदार व स्वतःला किंगमेकर समजणारे लोक युवा पिढीला एक दिशांना दर्शवता गुंड पार्श्वभूमी असलेल्या लोकांसोबत संबंध ठेवून या पिढीला काय बोध देतील असा प्रश्न सामान्य उमरखेड नागरिकाला पडला आहे सदर व्हिडिओ कुख्यात गुंड अंजुम लाला यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या वाढदिवस सोहळ्याला उमरखेड विधानसभेचे विद्यमान आमदार किसनराव वानखेडे भाजपचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा हे उपस्थित होते या व्हिडिओमध्ये गुंड पार्श्वभूमी असलेल्या लाला कसा नृत्य कलाकारावर पैसा फेकतो हे या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे आणि अंजुम लाला या व्यक्तीवर मर्डर हाफ मर्डर चोरी डकेती धमकावणे ब्लॅकमेलिंग व इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत हे माहिती असून सुद्धा भाजपचे नेते त्या कार्यक्रमाला उपस्थित होते हे मोठी शोकांतिका आहे.

01/12/2025

उमरखेडकरांनो, लक्ष द्या! भाजपच्या आश्वासनांसारखाच हा फुगाही हवेत गेला आणि खाली आला.

30/11/2025

उमरखेडमध्ये अतिवृष्टीने शेतकरी आणि मजूर संकटात आहेत! लोकांना हवी आहे मदत, पण भाजप नेत्यांनी काय केलं?
❌ मदत नाही!
✅ गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम!
हा आहे भाजपच्या असंवेदनशीलतेचा कळस! पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम! अविद्यमान आमदारानेही नाचण्याचा 'पराक्रम' केला!
सत्ताधाऱ्यांनो! जनाची नाही, मनाची तरी बाळगा! हा उमरखेडच्या जनतेचा घोर अपमान आहे!
उमरखेडकरांनो, यांना आता यांची जागा दाखवा!


Address

Mumbai
445206

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Umarkhed News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share