20/08/2020
present....
माझ्यातला बाप्पा । गणपती बाप्पा मोरया ।Documentry Short film ।official Video।
https://youtu.be/OxhREvRchH8
👆👆👆👆
आपल्या प्रत्येकामध्ये देव वसलेला आहे. आज जगावर कोरोनाचं संकट असताना गणेश उत्सव साजरा कसा करायचा..
आज अनेक नागरिक उघडयावर आलेत. त्यांचे घर बांधून, गरिबांना मदत, करून, शैक्षणिक मुलांना मदत करून हा गणेश उत्सव साजरा करूयात.. अनेकांचे विघ्न हरून विघ्नहर्ता बनवूया...
#माझ्यातला_बाप्पा
लेखन - सुमित सुरेश सकट
आवाज - - आदित्य विनायक वेलणकर. स्मृती कांबळे
संवाद - गणेश हुले
संकलन - निलेश गढरी
कलाकार-
रोहित भंडारे
स्मृती कांबळे
निधी जाधव
निलेश जाधव
गणेश हुले
राज यादव
धनेश गोनडाल
निलेश गढरी
#गणपती_बाप्पा_मोरया
#माझ्यातला_बाप्पा