OSK Creations

OSK Creations YouTube Channel

 #मराठीरंगभूमीदिन
04/11/2022

#मराठीरंगभूमीदिन

05/11/2021

शिवशाहीर बळवंत मोरेश्वर पुरंदरे म्हणजेच आपले बाबासाहेब पुरंदरे १००व्या वर्षात पदार्पण करत आहेत."जर १२५ वर्षांचं आयुष्य म...
29/07/2021

शिवशाहीर बळवंत मोरेश्वर पुरंदरे म्हणजेच आपले बाबासाहेब पुरंदरे १००व्या वर्षात पदार्पण करत आहेत.

"जर १२५ वर्षांचं आयुष्य मिळालं तर शिवचरित्र ब्रह्मांडाच्या पलीकडे घेऊन जाईल" असं म्हणणाऱ्या बाबासाहेब पुरंदरेंना शासनाने २०१९ साली पद्मविभूषण पुरस्कार जाहीर केला.

बाबासाहेब पुरंदरे यांना गेली अनेक दशके महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरही शिवचरित्र नेण्याचे काम त्यांनी अनेक वर्ष केलं. पण अनेक वेळा त्यांना विरोध झाला आहे, त्यांच्या कामावर टीकाही खूप झाली.

बाबासाहेब पुरंदरे आणि शिवचरित्राचं नातं आई-मुलासारखं आहे. बाबासाहेब शिवाजी महाराजांच्या चरित्राचे अभ्यासक, संशोधक असले तरी ते स्वतःला इतिहासकार कधीच म्हणत नाहीत. त्यांच्याबद्दल आपुलकी वाटणारे लोक त्यांना "शिवशाहीर" म्हणतात, पण त्यापुढे जाऊन ते म्हणतात की "मला काही म्हटलं नाही तरी चालेल. पण शिवचरित्र वाचा." इतकी श्रद्धा आणि भक्ती बाबासाहेबांना छत्रपती शिवरायांबद्दल आहे.

आपलं सारं आयुष्य छत्रपती शिवरायांचे चरित्र दूरवर पोचवणाऱ्या बाबासाहेब पुरंदरेंना वाढदिवस अभिष्टचिंतन..!

 #जागतिकपर्यावरणदिवस
05/06/2021

#जागतिकपर्यावरणदिवस

13/11/2020
Happy Birthday Lalit Prabhakar Official
11/09/2020

Happy Birthday Lalit Prabhakar Official

Happy Birthday Sanjay narvekar🎂
07/09/2020

Happy Birthday Sanjay narvekar🎂

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when OSK Creations posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to OSK Creations:

Share