17/08/2026
वाशीकरांच्या टाळ्यांनी दुमदुमलं नाट्यगृह… 👏👏 आणि ‘आमने सामने’चा प्रयोग हाऊसफुल्ल झाला!
रवि. २३ ऑगस्ट २०२६, दु. ३.४५ वा. राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे
गुरु. २७ ऑगस्ट २०२६, दु. ३.३० वा. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले
शुक्र. २८ ऑगस्ट २०२६, दु. ३.१५ वा. श्री शिवाजी मंदिर, दादर
शनि. २९ ऑगस्ट २०२६, दु. ३.३० वा. प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरिवली
रवि. ३० ऑगस्ट २०२६, दु. ३.३० वा. रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी
ऑनलाईन तिकीट विक्री BookMyShow वर सुरू.
(Aamne Saamne, Marathi theater, Leena Bhagwat, Mangesh kadam, Marathi Play, Thane, Vileparle)