22/07/2026
✨ जय शिवराय! ✨
भक्ती, परंपरा आणि स्वराज्याच्या प्रेरणेने सजलेला एक अनोखा संगीत सोहळा 🎶🙏
“अभंग रिपोस्ट” — जिथे भक्तीचा गजर आणि शिवरायांची प्रेरणा एकत्र येते ❤️🚩
📍 Sangli
📅 6th June 2026
शिवराज्याभिषेक निमित्ताने अनुभव घ्या आध्यात्मिक ऊर्जा आणि मराठी संस्कृतीचा अभिमान! 🔥