Bhavana pophale song

Bhavana pophale song Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Bhavana pophale song, Performance Art, Malegaon.

* M.A.Bed(classical music)
* Sangit visharad
* Professional singer in all type of music
* now take online music classes
* If u have online professional programme also Arrange.(hindi,marathi)
* Contact.9420377886 motivational song by bhavana pophale #भावनापोफळे | pophale
* Mrs.Bhavana Nikhil Pophale.
* M.A.Bed(classical music)
* Sangit visharad
* 15 yrs experience of teaching
* Profes

sional singer in all type of music
* now take online music classes under syllabus of Akhil bhartiy gandharw sangit mahavidyalay mandal .(prarambhik to sangit visharad... 1st to 7th level)
* If u have online professional programme also Arrange.(hindi,marathi)
* Contact.9420377886

13/09/2023
30/05/2021

"सुप्रभात"
आज positive काय ?तर
सर्वात्मक, शिवसुंदर, ईश्वराला प्रार्थना करायची आहे कि ,तू सूर्या सारखं तेज सगळ्यांना दे, सगळ्यांच्या पाठीशी रहा... सगळ्यांना या संकटातून सुखरूप बाहेर पडू दे..
---------------------------------------------------
(1 मे ते 31 मे रोज सकाळी एक विचार व एक गाणे सगळ्यांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न आम्ही करणार.व यात तुमचे सहकार्य म्हणजे तुम्हीही ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावे.
आता पर्यंत झालेले व यापुढचेही गाणे you tube वर ऐकण्यासाठी bhavana pophale टाईप करा.किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.)
https://youtube.com/channel/UCOK3DuYRkj_uWrY--Y9wmlQ

28/05/2021

"सुप्रभात"
आज positive काय ?तर
आपल्या सर्व लहान मुलांनाही आपल्याला मानसिक स्तरावर धीर दयायचाय..त्यांचा आत्मविश्वास जागृत ठेवायचाय...मग ते नक्किच प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतील.
---------------------------------------------------
(1 मे ते 31 मे रोज सकाळी एक विचार व एक गाणे सगळ्यांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न आम्ही करणार.व यात तुमचे सहकार्य म्हणजे तुम्हीही ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावे.
आता पर्यंत झालेले व यापुढचेही गाणे you tube वर ऐकण्यासाठी bhavana pophale टाईप करा.किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.)
https://youtube.com/channel/UCOK3DuYRkj_uWrY--Y9wmlQ

27/05/2021

"सुप्रभात"
आज positive काय ?तर सर्व महिला आपापली दुखा:ची कात टाकुन कर्तव्याच्या दिशेने चालू लागतात..कारण तिच्या डोळ्यापुढे तिला तिच कुटुंब..समाज..देश...दिसत असतो...
---------------------------------------------------
(1 मे ते 31 मे रोज सकाळी एक विचार व एक गाणे सगळ्यांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न आम्ही करणार.व यात तुमचे सहकार्य म्हणजे तुम्हीही ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावे.
आता पर्यंत झालेले व यापुढचेही गाणे you tube वर ऐकण्यासाठी bhavana pophale टाईप करा.किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.)
https://youtube.com/channel/UCOK3DuYRkj_uWrY--Y9wmlQ

26/05/2021

"सुप्रभात"
आज positive काय ?तर बुद्धी पेक्षा...मनाच्या दृष्टीने जर जग पाहिले तर जास्त छान दिसते...
---------------------------------------------------
(1 मे ते 31 मे रोज सकाळी एक विचार व एक गाणे सगळ्यांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न आम्ही करणार.व यात तुमचे सहकार्य म्हणजे तुम्हीही ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावे.
आता पर्यंत झालेले व यापुढचेही गाणे you tube वर ऐकण्यासाठी bhavana pophale टाईप करा.किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.)
https://youtube.com/channel/UCOK3DuYRkj_uWrY--Y9wmlQ

25/05/2021

"सुप्रभात"
आज positive काय ?तर निसर्ग काहीही झाल तरी त्याच आनंद देणंं कधीच थांबवत नाही...
हिच शिकवण घेउन आपणही आनंद वाटत जावे...
---------------------------------------------------
(1 मे ते 31 मे रोज सकाळी एक विचार व एक गाणे सगळ्यांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न आम्ही करणार.व यात तुमचे सहकार्य म्हणजे तुम्हीही ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावे.
आता पर्यंत झालेले व यापुढचेही गाणे you tube वर ऐकण्यासाठी bhavana pophale टाईप करा.किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.)
https://youtube.com/channel/UCOK3DuYRkj_uWrY--Y9wmlQ

Address

Malegaon
423203

Telephone

+919420377886

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhavana pophale song posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Bhavana pophale song:

Share