Prakash Pada

Prakash Pada "प्रकाश पाडा"...💡

Follow करा बदल घडवा...🚩

*उठा उठा निवडणुक आली.. MIDC बैठकीची वेळ झाली*आमदार म्हणून एक - दोन महिने शिल्लक राहिलेले असताना प्रकाश सोळंके यांना MIDC...
13/09/2024

*उठा उठा निवडणुक आली.. MIDC बैठकीची वेळ झाली*

आमदार म्हणून एक - दोन महिने शिल्लक राहिलेले असताना प्रकाश सोळंके यांना MIDC प्रश्र्नी आत्ता जाग आली आहे. ज्या पद्धतीने वशिला लाऊन भाषण आणि कारखाना पुरस्कार आणला त्याच प्रमाणे आता MIDC साठी 'हवेत बार छत्तीस ठार' एखादी मोठी घोषणा देखील होऊ शकते. पाच वर्ष झोपलेले सोळंके आता जागे झालेत




माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी आपली राजकीय निवृत्ती जाहीर केली आहे. त्यांनी आगामी निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केल...
05/08/2024

माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी आपली राजकीय निवृत्ती जाहीर केली आहे. त्यांनी आगामी निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना बळ न देता स्वतःच्या पुतण्याला राजकीय वारसदार करून प्रकाश सोळंके यांनी परिवाराचाच विकास होणार हे सिद्ध केलं आहे.

शाश्वत विकासासाठी यंदा माजलगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेमध्ये प्रकाश १००% पडणार..
05/08/2024

शाश्वत विकासासाठी यंदा माजलगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेमध्ये प्रकाश १००% पडणार..


Address

Majalgaon

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prakash Pada posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share