Manmauji

Manmauji MANMAUJI, will help you create your own event. becouse YOUR DREAMS,OUR CREATIONS

Hurry up.....Till date 7 July to 16 July 2019
07/07/2019

Hurry up.....Till date 7 July to 16 July 2019

Hope the canvas of your life is painted with beautiful colors.
02/03/2018

Hope the canvas of your life is painted with beautiful colors.

Wishing u a very Happy Diwali 😀
20/10/2017

Wishing u a very Happy Diwali 😀

19/03/2017

लवकरच दूसरा प्रोग्राम आपल्या भेटीला।।
Stay connected.
Manmauji

03/03/2017

आपल्याला कळविण्यात खरतर खुप त्रास होत आहे .
मॅड मनमौजी क्रिएशन शिवजयंती निमित्त आयोजीत राज्यस्तरीय खुल्या समुहनृत्य स्पर्धा पुरेशा प्रमाणात ग्रुप साठी प्रवेश न झाल्यामुळे सदर स्पर्धा रद्द करण्यात आली आहे.
सदर स्पर्धेच्या नियमनुसार २५ स्पर्धक संघ अंतिम फेरी साठी अपेक्षीत होते.
२५ स्पर्धक संघ न मिळाल्या मुळे संस्थेने ही स्पर्धा रद्द केली आहे.

झालेल्या गैरसोयी बद्दल क्षमस्व!

*(सोलो )एकेरी नृत्य स्पर्धा*

मात्र राज्यस्तरीय खुल्या सोलो (एकेरी) नृत्य स्पर्धा दि.९/3/2017 रोजी सांय . ठिक ७.०० वाजता महाड मध्ये अंतिम फेरी पार पडेल.

अंतिम फेरी (सोलो ) साठी जे स्पर्धकांची निवड झाली आहे त्यांची यादी व स्पर्धेचे ठिकाण दि. ७।३।२०१७ रोजी सांय. ६.०० वाजता फोन करून तसेच मॅसेज अथवा ऑनलाईन द्वारे आपल्याला कळविले जाईल.

आपला
मॅडमनमौजी

21/02/2017

महत्वपुर्ण सुचना
आपल्याला माहीतीच असेल 🚩शिवजयंती🚩निमित्ताने 9 /मार्च /2017 रोजी नृत्य स्पर्धेचे आयोजन केले आहे .
प्राथमीक आणि अंतिम स्वरूपात होणार असून या स्पर्धेचे प्राथमीक फेरीचे वेळा पत्रक जाहीर झालेले आहे.
प्राथमीक फेरीचे ठिकाण प्रत्येक प्राथमीक फेरीच्या एक दिवस आगोदर कळविण्यात येईल.

महाड प्राथमीक फेरी 21 फेब ला होणार होती परंतू
झेड पी निवडणूक
असल्या मुळे

प्राथमीक फेरी 22 तारखेला दु .3.00 ते रात्री 9.00 वाजता पार पडेल.
महाड प्राथमीक फेरीचे ठिकाण. विठ्ठल मंदिर जुना पोस्ट

आपला मॅडमनमौजी

07/02/2017

We have feel that we owe you our deepest apologies for the inconvenience that the our Website has crash
After analyzing the issue and conducting several internal reviews, we found that the issue originated from server has got crash due to heavy load of entry's.
But we fix up that issue.
To ensure that this will never happen again, we are provide our registration link below. Now you can register your entry on this link.
Link for registration-- https://form.jotform.me/70370540240443

Please click the link to complete this form.

02/02/2017

शिवजयंती निमित्त दि. 9 मार्च 2017 रोजी महाड या शहरात , महाड अॅक्टींग डांन्सीग ग्रुप आणि मनमौजी क्रिएशन प्रस्तुत भव्य अश्या राज्यस्तरीय खुल्या नृत्य स्पर्धेचे आयोजन करीत आहे.
* कार्यक्रमाची रूप रेषा *
१) सर्व प्रथम ५ फेब्रुवारी २०१७ पासून ते १८ फेब्रुवारी २०१७ सांय ६.०० वाजे पर्यंत ऑनलाईन प्रवेश अर्ज भरावयाचा आहे.
२) १९ फेब्रुवारी २०१७ रोजी सकाळी ९.०० वाजता स्पर्धेत आलेल्या प्रवेशिका प्रकाशीत केल्या जातील.
३) स्पर्धा दोन फेरी मध्ये घेतली जाईल . सदर स्पर्धा प्राथमीक आणि अंतिम अश्या दोन टप्यात होईल.
४) सदर स्पर्धा ५ केंद्रावर घेण्यात येईल. प्रत्येक केंद्रावर १५ प्रवेशिका आल्या तरच त्या केंद्रावर प्राथमीक फेरी घेतली जाईल . अन्याथा ते केंद्र रद्द करण्याचे अधिकार संस्थेने राखून ठेवले आहे.
सदर स्पर्धेची प्राथमीक फेरीचे.
* वेळापत्रक * दि. २१ फेब्रुवारी २०१७ रोजी महाड
दि. २४ फेब्रुवारी २०१७ रोजी रत्नागिरी
दि. २७ फेब्रुवारी २०१७ रोजी मुंबई
दि. २ मार्च २०१७ रोजी पुणे
दि. ५ मार्च २०१७ रोजी औरंगाबाद
****************************
५) 7 मार्च २०१७ रोजी अंतिम फेरी साठी २५ स्पर्धक संस्था निवडुन ऑनलाईन सकाळी ९.०० वाजता प्रकाशीत करण्यात येईल.
६) 9 मार्च २०१७ रोजी महाड शहरा मध्ये अंतिम फेरी पार पडेल.
७) सदर स्पर्धेचे प्राथमीक फेरी साठी निवडलेले केंद्राचे ठिकाण व वेळ हे ५ फेब्रुवारी २०१७ रोजी ऑनलाईन प्रकाशीत केले जाईल.
८) परिक्षकांचा निर्णय हा कायम अंतिम मानला जाईल.
९) बक्षीसांची रक्कम आणि प्रवेश फी ५ फेब्रुवारी २०१७ रोजी ऑनलाईन कळवण्यात येईल.
१०) सध्या ऑफलाईन प्रवेश म्हणून संपर्क करून आपली नावे नोंदवू शकता येतील .

संपर्क क्रमांक
ओमकार अजय काळे
८९८३३७८२८५
तुषार माया सुरेश आठवले
९५५२०२२१३४

लवकरात लवकर प्रवेश निश्चित करा !
महाड आपलाच असा
🙏🏻धन्यवाद🙏🏻

20/01/2017
Manmauji creations MAD group presents STATE level dance competition audition coming soon..........
11/01/2017

Manmauji creations MAD group presents STATE level dance competition audition coming soon..........

Address

Mahad
402301

Telephone

7276761273

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Manmauji posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share