Mahabaleshwar Venna Lake

Mahabaleshwar Venna Lake Like � Mahabaleshwar venna lake is a hill station in India's forested Western Ghats . It features several elevated viewing points such as Venna lak boating

25/11/2021
06/11/2018

Drone beautiful view 🚣‍♂️Venna lake 🚣‍♂️Mahabaleshwar

20/07/2018

Awesome fog at Mahableshwar

...yesterday heavy raining  at mahableshwar
06/06/2018

...yesterday heavy raining at mahableshwar

04/03/2017

Like a page. Venna lake is one of the major tourist attractions of Mahabaleshwar .Tourists can enjoy a boating and sunset over horse ride garden,game's

04/03/2017

Like a new page of Mahabaleshwar Venna lake .Venna lake is best boating spot tourist enjoying boat ride and horse ride ,many games. Beautiful garden

06/01/2017

महाबळेश्वर म्हणजे काय ?
✨✨✨✨✨✨✨✨✨✨
एक आहे हील स्टेशन
ज्याचं अख्या जगाला टेंशन
म्हणजे महाबळेश्वर ...

स्टॉबेरी ची शेती,
लाल लाल माती,
अंगात मस्ती,
जिगरी दोस्ती,
म्हणजे महाबळेश्वर

आर्थरशीटची कडा
खंबीर पणे खडा,
अलग आपला फंडा,
प्रतापगडावर भगवा झेंडा
म्हणजे महाबळेश्वर ...

पाच नद्यांचे उगमस्थान
अवघ्या महाराष्ट्रात मान
कृष्णा कोयना वेण्णा सावित्री गायत्री
क्षेत्र महाबळेश्वरची महाशिवरात्री
म्हणजे महाबळेश्वर ....

पावसाची सतत धार
हवा एकदम गार गार
स्वच्छ नितळ पाणी
महाबळेश्वरकरांची गोड वाणी
म्हणजे महाबळेश्वर. ...

झांबळे, करवंदे.आणि आंबुळकी
मामा चणेवाल्याची फार आपुलकी
मधुसागरची प्रसिध्द जांभुळ मध
मॅप्रो गार्डनचे सर्वांनाच लागतात वेध
म्हणजे महाबळेश्वर.. ......

धोम आणि बलकवडी धरण
केटस पॉईंटवरून घ्यावे दर्शन
वेण्णा लेकमध्ये करण्यास बोटींग
करावी लागते संध्याकाळी वेटींग
म्हणजे महाबळेश्वर. .......

लिंगमळ्याची गोड गोड तुती
फुले झाडे पाहुन गुंग होते मती
ताजा भाजीपाला व बटाटा लाल
गाजर खाऊन वर येतात गाल
म्हणजे महाबळेश्वर. ....

किती गावेत महाबळेश्वरचे गुणगाण
महाबळेश्वर म्हणजे महाराष्ट्राची शाण
जगतो आम्ही इथे करून ताठ मान
जयमहाराष्ट्र घोषणेनेे उठवलंय रान
म्बणजे महाबळेश्वर ........
🏠🏠🏠 माझ गाव 🏠🏠🏠

26/12/2016

Address

Mahabaleshwar

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahabaleshwar Venna Lake posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category