16/07/2023
राज्यस्तरीय सर्पमिञ संमेलन, लातूर 06 ऑगस्ट 2023
महाराष्ट्र राज्यातील सर्व सर्पमिञ, सर्पतज्ञ, सर्प अभ्यासक आपणास कळविण्यास आनंद होतोय कि रविवार दि 06 ऑगस्ट 2023 रोजी भक्ती शक्ती मंगल कार्यालय, माऊंट लिटेरा झि स्कुल जवळ, औसा रिंग रोड, लातूर येथे #लातूर_नेता_न्यूज चॅनल च्या #दुसरे_वर्धापण दिनानिमित्त #राज्यस्तरीय_सर्पमिञ_संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे तरी आपण सकाळी 08:00 वा संमेलन स्थळी उपस्थित रहावे.
LTN NEWS
मुख्य संपादक
श्री नेताजी जाधव मो 9421443771
#राज्यस्तरीय_सर्पमिञ_संमेलन_लातूर