Jaikranti College Of Education,Latur

Jaikranti College Of Education,Latur Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Jaikranti College Of Education,Latur, Art, sitaram nagar, Latur.

जयक्रांती अध्यापक विद्यालय व महाविद्यालयात आज महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीदिनी अभिवादन क...
14/04/2026

जयक्रांती अध्यापक विद्यालय व महाविद्यालयात आज महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीदिनी अभिवादन करण्यात आले...

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत जयक्रांती अध्यापक महाविद्यालयाच्या वतीने दि.09 मार्च ते 11 मार्च ...
11/03/2026

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत जयक्रांती अध्यापक महाविद्यालयाच्या वतीने दि.09 मार्च ते 11 मार्च 2026 या कालावधीत श्री माध्यमिक विद्यालय वैभव नगर लातूर येथे बी.एड.द्वितीय वर्षाचे वार्षिक पाठ घेण्यात आले.दि.11 मार्च 2026 बुधवार रोजी या वार्षिक पाठ परीक्षेचा समारोप करण्यात आला.
याप्रसंगी उपस्थित बाह्य परीक्षक व अंतर्गत परीक्षक व परीक्षार्थी उपस्थित होते.

जयक्रांती अध्यापक विद्यालय व महाविद्यालय लातूर.येथे "राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या" निमित्ताने वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्य...
28/02/2026

जयक्रांती अध्यापक विद्यालय व महाविद्यालय लातूर.येथे "राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या" निमित्ताने वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी श्री माधव बावगे सर ( महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अनिस ) यांनी छात्राध्यापकांना सविस्तर मार्गदर्शन केले.अंधश्रद्धा,रूढी,परंपरा, बुवाबाजी,हातचालाकी कशी केली जाते या बाबतचे प्रात्यक्षिक प्रयोग दाखवून छात्राध्यापकांमध्ये सत्य असत्य याची खात्री करून, चिकित्सक बाबीने वैज्ञानिक दृष्टिकोन व त्याचे महत्त्व कसे रुजवावे याची माहिती आपल्या मार्गदर्शनातून दिली.
या कार्यक्रमास प्राचार्य डॉ. प्रमोद तांदळे,प्राचार्य श्री विक्रम जाधव,डॉ.येसके मॅडम,अनिसचे राज्य कार्यवाहक श्री अनिल दरेकर सर्व प्राध्यापक वृंद व छात्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जयक्रांती कॉलेज ऑफ एज्युकेशन मध्ये दिनांक 26/02/2026 रोजी द्वितीय वर्षातील छात्र अध्यापकाच्या आंतरवासिता उपक्रमा अंतर्गत...
27/02/2026

जयक्रांती कॉलेज ऑफ एज्युकेशन मध्ये दिनांक 26/02/2026 रोजी द्वितीय वर्षातील छात्र अध्यापकाच्या आंतरवासिता उपक्रमा अंतर्गत शालेय रजिस्टर व शालेय दप्तर (School Records and it's Management) ची माहिती श्री अनिल दरेकर सर,संस्कार वर्धीनी माध्यमिक शाळा, लातूर यांनी माहितीदिली.

23/01/2026
12/01/2026
जयक्रांती अध्यापक विद्यालयात व महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन - 2026 च्या निमित्ताने  विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आ...
10/01/2026

जयक्रांती अध्यापक विद्यालयात व महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन - 2026 च्या निमित्ताने विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये बुद्धिबळ आणि कॅरम स्पर्धा दि. 10 जानेवारी 2026 महाविद्यालयात संपन्न झाली त्या स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थी समावेत जयक्रांती अध्यापक महाविद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद.

जयक्रांती अध्यापक विद्यालयात व महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन - 2026 च्या निमित्ताने  विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आ...
07/01/2026

जयक्रांती अध्यापक विद्यालयात व महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन - 2026 च्या निमित्ताने विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये रांगोळी स्पर्धा दि. 07 जानेवारी 2026 वार मंगळवार रोजी दुपारी 12:30 वाजता महाविद्यालयात संपन्न झाली त्या स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थी समावेत जयक्रांती अध्यापक महाविद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद.

जयक्रांती अध्यापक विद्यालयात व महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन - 2026 च्या निमित्ताने  विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आ...
06/01/2026

जयक्रांती अध्यापक विद्यालयात व महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन - 2026 च्या निमित्ताने विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये मेहंदी स्पर्धा दि. 06 जानेवारी 2026 वार मंगळवार रोजी दुपारी 12:30 वाजता महाविद्यालयात संपन्न झाली त्या स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थी समावेत जयक्रांती अध्यापक महाविद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद.

जयक्रांती अध्यापक विद्यालय व महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. तरी या जयंतीस स...
03/01/2026

जयक्रांती अध्यापक विद्यालय व महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. तरी या जयंतीस सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.

Address

Sitaram Nagar
Latur
413512

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jaikranti College Of Education,Latur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Jaikranti College Of Education,Latur:

Share

Category