काव्य मनमाला By Sambhaji Ghadi

  • Home
  • काव्य मनमाला By Sambhaji Ghadi

काव्य मनमाला By Sambhaji Ghadi Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from काव्य मनमाला By Sambhaji Ghadi, Poet, At post Vetal Bambarde, .

काव्य मनमाला

हाच एक छंद माझा
चार शब्द लिहिण्याचा
मनातल्या भावनांना
तालबद्ध गुंफिण्याचा

होईल ना यातूनीच
मनमाला सुमनांची ?
गुंफिलेल्या या फुलांना
माला कोणी म्हणेल ना ?

03/09/2026
नाती कशी अशी ही...​नाती कशी अशी ही, विस्कळीत झाली lजी हृदयानजीक होती, ती फार दूर गेली llधृll​गेले किती उन्हाळे, पावसाळे ...
04/08/2026

नाती कशी अशी ही...

​नाती कशी अशी ही, विस्कळीत झाली l
जी हृदयानजीक होती, ती फार दूर गेली llधृll

​गेले किती उन्हाळे, पावसाळे किती गेले l
नाती जळून गेली, नाती धुवून गेली ll१ll

​भेट झाली जरी समोरी, मने फार दूर गेलीl
जरी भेटलो समोरी, ओळखीची खूण गेली ll२ll

​येता येता शब्द ओठी, वाणी अबोल झाली l
मनातील भावनांची, इथे धुळधाण झाली ll३ll

​शोधतो मी आजही, ती माणसे हरवलेली l
अश्रूंच्या या पुरामध्ये, माणसे वाहून गेली ll४ll

​गैरसमजाची भिंत, नको तितकी वाढली l
आपुलकीची ती वाट, अंधारात हरवली ll५ll

​आरोपांच्या धुरळ्यात, माया ती विरून गेली l
आपुलकीची ती जागा, आता रिकामीच उरली ll६ll

कवी:- श्री. संभाजी रुक्मिणी कृष्णा घाडी, वेताळ बांबर्डे, कुडाळ, सिंधुदुर्ग

With Madhurani Madhurani – I just made it onto their weekly engagement list by being one of their top engagers 🎉
14/07/2026

With Madhurani Madhurani – I just made it onto their weekly engagement list by being one of their top engagers 🎉

सह Madhurani Madhurani – मला आत्ताच त्यांच्या टॉप फॅनपैकी एक म्हणून मान्यता मिळाली! 🎉
07/07/2026

सह Madhurani Madhurani – मला आत्ताच त्यांच्या टॉप फॅनपैकी एक म्हणून मान्यता मिळाली! 🎉

05/07/2026

Address

At Post Vetal Bambarde
Kudal Sub-District
416520

Alerts

Be the first to know and let us send you an email when काव्य मनमाला By Sambhaji Ghadi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to काव्य मनमाला By Sambhaji Ghadi:

Shortcuts

  • Want your establishment to be the top-listed Arts & Entertainment?

Share