Pravin Laxmanrao Kesarkar

Pravin Laxmanrao Kesarkar मा. सभागृह नेता कोल्हापूर महानगरपालिका
(1)

21/08/2026

भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त सदभावना दौड

राजीव गांधी जयंतीनिमित्त सद्भावना आयोजनभारतरत्न, स्वर्गीय राजीवजी गांधी यांच्या ८२व्या जयंतीनिमित्त कोल्हापूर जिल्हा व श...
20/08/2026

राजीव गांधी जयंतीनिमित्त सद्भावना आयोजन

भारतरत्न, स्वर्गीय राजीवजी गांधी यांच्या ८२व्या जयंतीनिमित्त कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सद्भावना आयोजन करण्यात आले.

यावेळी काँग्रेस पक्षाचे आजी-माजी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी तसेच सर्व प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजीवजी गांधी यांच्या आधुनिक भारताच्या उभारणीतील योगदानाचे स्मरण करून त्यांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले.

स्वर्गीय राजीव गांधी जी यांच्या 82 व्या जयंतीनिमित्त सदभावना दौड
19/08/2026

स्वर्गीय राजीव गांधी जी यांच्या 82 व्या जयंतीनिमित्त सदभावना दौड

📸 जागतिक छायाचित्रण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 📸वेळेला आणि काळाला थांबवते ते छायाचित्र…क्षणांना आठवणींच्या रूपात कायमचे ...
19/08/2026

📸 जागतिक छायाचित्रण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 📸

वेळेला आणि काळाला थांबवते ते छायाचित्र…
क्षणांना आठवणींच्या रूपात कायमचे जतन करणाऱ्या सर्व छायाचित्रकारांना जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

आपल्या कॅमेऱ्यातून सुंदर क्षण असेच टिपले जावोत आणि आठवणींचा हा प्रवास सदैव समृद्ध होत राहो.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांना विनम्र अभिवादन! सर्व ताकदीनिशी इंग्रजांविरुद्ध लढा देत, बलशाली आझाद हिंद सेनेची उभारणी करून ...
18/08/2026

नेताजी सुभाषचंद्र बोस यांना विनम्र अभिवादन!

सर्व ताकदीनिशी इंग्रजांविरुद्ध लढा देत, बलशाली आझाद हिंद सेनेची उभारणी करून भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा देणारे महान स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!

त्यांचे शौर्य, त्याग, देशभक्ती आणि राष्ट्रनिष्ठा सदैव प्रेरणादायी राहतील.

नेताजींच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!

छात्रों की गूंज ✊सावित्रीच्या लेकींनो, आता तुमचा आवाज घुमू द्या! 📣महिलांच्या हक्कांसाठी, सन्मानासाठी आणि समान संधीसाठी आ...
17/08/2026

छात्रों की गूंज ✊

सावित्रीच्या लेकींनो, आता तुमचा आवाज घुमू द्या! 📣

महिलांच्या हक्कांसाठी, सन्मानासाठी आणि समान संधीसाठी आवाज बुलंद करा.
श्री. राहुल गांधी यांच्यासोबत या लढ्यात सहभागी व्हा!

📅 २२ ऑगस्ट २०२६
⏰ सायं. ५:०० वाजल्यापासून
📍 AISSMS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, गेट क्र. १, RTO मेट्रो स्टेशनजवळ, पुणे

या, आवाज बुलंद करूया! ✊

🎂 माननीय विशाल गडहिरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉आपणास उत्तम आरोग्य, सुख, समृद्धी आणि यश लाभो. जीवनातील प्रत्...
17/08/2026

🎂 माननीय विशाल गडहिरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉

आपणास उत्तम आरोग्य, सुख, समृद्धी आणि यश लाभो. जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आपणास यश मिळो, हीच मनःपूर्वक सदिच्छा.

🙏 आई अंबाबाई चरणी प्रार्थना की, आपणास दीर्घायुष्य व निरोगी आयुष्य लाभो!

💐 वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 💐

✨ विनायक बेकर्सचा शुभारंभ! ✨विनायक बेकर्सचे उद्घाटन सद्गुरु श्री गणाअवधूत महाराज यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात ...
17/08/2026

✨ विनायक बेकर्सचा शुभारंभ! ✨

विनायक बेकर्सचे उद्घाटन सद्गुरु श्री गणाअवधूत महाराज यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. यावेळी नगरसेविका अर्चना संदीप बिरांजे यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

श्री अक्षय कांबळे यांनी सुरू केलेल्या या नवीन बेकरी व्यवसायाला मनःपूर्वक शुभेच्छा! 💐

विनायक बेकर्सची उत्तरोत्तर भरभराट होवो आणि ग्राहकांच्या सेवेतून नावलौकिक मिळवो, हीच सदिच्छा!

नवीन व्यवसायाच्या यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

✨ दर्पण एंटरटेनमेंट व दर्पण ऑफिस स्टुडिओचे उद्घाटन ✨दर्पण एंटरटेनमेंट व दर्पण ऑफिस या नव्या स्टुडिओचे आज उत्साहपूर्ण वात...
17/08/2026

✨ दर्पण एंटरटेनमेंट व दर्पण ऑफिस स्टुडिओचे उद्घाटन ✨

दर्पण एंटरटेनमेंट व दर्पण ऑफिस या नव्या स्टुडिओचे आज उत्साहपूर्ण वातावरणात उद्घाटन करण्यात आले.

या नव्या उपक्रमासाठी दर्पण एंटरटेनमेंटच्या संपूर्ण टीमला मनःपूर्वक शुभेच्छा! 💐
कलाक्षेत्रात नवनवीन संधी निर्माण करून हा स्टुडिओ उत्तरोत्तर यशाच्या शिखरावर पोहोचो, हीच सदिच्छा. 🌟

दर्पण एंटरटेनमेंटच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! 💐

Address

Kolhapur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pravin Laxmanrao Kesarkar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share