RoarMarathi

RoarMarathi मराठी फिल्म industry मधील अपडेट्स साठी follow करा . also follow instagram page-

👉 कॉन्टॅक्ट लेन्सच्या रिॲक्शनमुळे अभिनेत्री जास्मिनला कॉर्नियाचे नुकसान झाले.
21/07/2024

👉 कॉन्टॅक्ट लेन्सच्या रिॲक्शनमुळे अभिनेत्री जास्मिनला कॉर्नियाचे नुकसान झाले.

👉जळगावमध्ये बोलताना जयंत पाटील यांनी हे मोठं विधान केलं आहे. विशाळगडाच्या पायथ्याशी झालेल्या तोडफोडीवरही जयंत पाटील यांन...
21/07/2024

👉जळगावमध्ये बोलताना जयंत पाटील यांनी हे मोठं विधान केलं आहे. विशाळगडाच्या पायथ्याशी झालेल्या तोडफोडीवरही जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे. भ्रष्टाचाऱ्यांकडून नवीन नारा दिला जात आहे

संजय राऊत यांनी दिघे साहेबांची एक मुलाखत वेगळ्या पद्धतीने छापली होती. त्यामुळे धर्मवीर आनंद दिघे यांना ताडा लागला. त्याम...
21/07/2024

संजय राऊत यांनी दिघे साहेबांची एक मुलाखत वेगळ्या पद्धतीने छापली होती. त्यामुळे धर्मवीर आनंद दिघे यांना ताडा लागला. त्यामुळे त्यांना तुरुंगावास भोगावा लागला”, असे नरेश म्हस्के म्हणाले.

👉डीपीडीसी या बैठकीच्या वेळी शरद पवार यांनी प्रश्न विचारला. तहसीलदारांनी कुठे किती फंड दिली आहे? यांच्या प्रश्नावर अजित प...
21/07/2024

👉डीपीडीसी या बैठकीच्या वेळी शरद पवार यांनी प्रश्न विचारला. तहसीलदारांनी कुठे किती फंड दिली आहे? यांच्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले. तुम्ही फक्त निमंत्रित सदस्य आहोत, बैठकीत तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही.

👉अजित पवार यांनीच हा केक कापला. या केकवर लिहिले होते, “मी अजित आशा- अनंतराव पवार, महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून...
21/07/2024

👉अजित पवार यांनीच हा केक कापला. या केकवर लिहिले होते, “मी अजित आशा- अनंतराव पवार, महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…”

# #

👉'नवरा माझा नवसाचा 2' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ठरली.19 वर्षानंतर  चित्रपटाचा सिक्वल.
21/07/2024

👉'नवरा माझा नवसाचा 2' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ठरली.19 वर्षानंतर चित्रपटाचा सिक्वल.

मलाही सिनेमा काढायचा आहे. त्याला अजून वेळ आहे. मी जेव्हा सिनेमा काढीन तेव्हा अनेकांचे मुखवटे फाटले जातील. अनेकांचे खरे च...
21/07/2024

मलाही सिनेमा काढायचा आहे. त्याला अजून वेळ आहे. मी जेव्हा सिनेमा काढीन तेव्हा अनेकांचे मुखवटे फाटले जातील. अनेकांचे खरे चेहरे समोर येतील. योग्यवेळ आली तर सिनेमा काढेनच, असा सूचक इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

बहुचर्चित ‘धर्मवीर 2’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण...
20/07/2024

बहुचर्चित ‘धर्मवीर 2’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. या ट्रेलरमधून ‘धर्मवीर 2’ सिनेमाची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत.

बॉलीवूड अभिनेता सोनू सूदने लोकांच्या जेवणात थुंकण्याचे चे समर्थन केले.
20/07/2024

बॉलीवूड अभिनेता सोनू सूदने लोकांच्या जेवणात थुंकण्याचे चे समर्थन केले.

👉Microsoft windows जागतिक सायबर आउटेजमुळे इंडिगोचा handwritten बोर्डिंग पास देण्यात आला
19/07/2024

👉Microsoft windows जागतिक सायबर आउटेजमुळे इंडिगोचा handwritten बोर्डिंग पास देण्यात आला

👉विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीत अपक्ष...
19/07/2024

👉विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीत अपक्षांना दिले जाणारे पिपाणी चिन्ह गोठविले आहे.

# #

🔥संपूर्ण देशभरामध्य मायक्रोसॉफ्ट windows ला "Blue screen Error" येत असल्याने मायक्रोसॉफ्ट ने लकरच काम सुरु करून तो सॉल्व...
19/07/2024

🔥संपूर्ण देशभरामध्य मायक्रोसॉफ्ट windows ला "Blue screen Error" येत असल्याने मायक्रोसॉफ्ट ने लकरच काम सुरु करून तो सॉल्व्ह करण्यासाठी काम सुरु केले आहे.

Address

Kolhapur

Alerts

Be the first to know and let us send you an email when RoarMarathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to RoarMarathi:

Share