Har ek friend kamina hota hai

Har ek friend kamina hota hai i love u friends

01/08/2015

प्रेमाची सुरूवात जरी
-> # _कँटबरीने झाली...
तरी
शेवट माञ
-> # _बियर नेच होतो

01/08/2015

आयुष्य हा एक रमीचा डाव असतो.
तुम्ही हातात फक्त तेराच पानं धरु शकता.
सुरवातीला तुमच्या हातात आलेले तेरा पत्ते काय
आहेत, हे तुमच्या नशिबावर अवलंबुन असतं.
मग जसजसा डाव पुढे जातो तसं
तुम्हाला हातातले नको असलेले टाकुन देता येतात आणि खालुन नवे पत्ते घेता येतात.
चांगलं पान सोडलत तर हरलात... आणि येईल ते
प्रत्येक पान हातात ठेवायला गेलात
तरी हरलात..... आयुष्याच्या डावात कुठले पत्ते ठेवायचे
आणि कुठले टाकायचे हे कळालंच पाहिजे...!!
ईथे भरलेला खिसा माणसाला "दुनिया" दाखवतो ...
अन रिकामा खिसा याच दुनियेतली "माणसं" दाखवतो..

01/08/2015

भरलेला खिसा माणसाला "दुनिया" दाखवतो ...
अन रिकामा खिसा याच दुनियेतली "माणसं" दाखवतो

18/04/2015

एकदा OLX वर Ego विकून पहा... जेव्हा कोणीही घेणार नाही तेव्हा समजेल की किती फालतू गोष्ट आपण इतके दिवस बाळगत होतो

18/04/2015

पाऊसाचा पहीला थेंब आणी आपली पहीली भेट आजही मला आठवते.आता फक्त पाऊसाचे थेंब आहेत पण तु नाहीस

18/04/2015

जेव्हा एखाद्या मुलीला तुमचा हस्य मागचा
वेदना दिसतील तेव्हा समजून जा ती तुमची
बनायला तयार आहे .....

18/04/2015

आपला शिवजयंतीचा नाद पाहुन gғ पण बोलली
पाहिजे एक वेळ मला सोड...पण शिवजयंतीचा
नाद कधीच सोडु नको..

18/04/2015

ऐसा होगा या # वैसा होगा
#ना जाने # कैसा होगा
ज्यादा # सोच मत # पगली #तेरे # सपनो का
#राजकुमार
#हमारे # जैसा होगा

18/04/2015

तुझ्यावर माझे प्रेम आहे पणतुझे दुसर्यावर प्रेम आहे हे ऐकून खूप जेलसी झालो पण एक गोष्ट आवडली की आपलीपसंद सगळ्यांना आवडते...
prince

18/04/2015

जेंव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेंव्हा समजून घ्यावं की.....तुम्ही त्यांच्या दोन पाऊले पुढे आहात..!!
prince amar

18/04/2015

एकदा #प्रेमात_धोका_भेटला तर आता,
#प्रेमातला_serious_पनाच गेला राव

18/04/2015

प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी अशी व्यक्ती
असावीच...
Gud Nyt नंतर
Luv u बोलणारी...
prince amar

Address

Karad
415110

Opening Hours

Monday 10am - 1am
Tuesday 10am - 1am
Wednesday 10am - 1am
Thursday 10am - 1am
Friday 10am - 1am
Saturday 10am - 1am
Sunday 10am - 1am

Telephone

9503167373

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Har ek friend kamina hota hai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share