25/04/2023
उत्पादन शुल्क मंत्री माननीय श्री. शंभूराजे देसाई,
माननीय आमदार श्री. बाळासाहेब पाटील, कराड,
माननीय आमदार श्री. गजानन बाबर, खानापूर,
माननीय आमदार श्री. जयकुमार गोरे, माणखटाव,
माननीय आमदार श्री. दीपक चव्हाण, फलटण
ह्यांची कराड मध्ये होणाऱ्या 28 एप्रिल ते 3मे 2023 दरम्यान होणाऱ्या ' शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या ' निमित्ताने डॉ. अमोल कोल्हे ह्यांनी सदिच्छा भेट घेतली..
*🚩शिवपुत्र संभाजी महानाट्य,कराड🚩*
आपल्या भेटीस येत आहे..
28 एप्रिल ते 3 मे 2023, कराड
*_BOOK MY SHOW ऑनलाइन बुकिंग चालू झाले आहे👍_*
_ऑनलाइन टिकिट बुक करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा👇_
https://in.bookmyshow.com/plays/shivputra-sambhaji-mahanatya/ET00346349
___________________________
छत्रपती संभाजी महाराजांच्या मुख्य भूमिकेत :
महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत : .gaikwad
सरसेनापती हंबीरराव मोहिते
:
कवि कलश :
अनाजी पंत :
औरंगजेबाच्या भूमिकेत :
मुकर्रबखान आणि दिलेरखान :
#शिवपुत्रसंभाजी
#इतिहास #कराड #संभाजीमहाराज