साईराज क्रिडा मंडळ सार्वजनिक गणेशउत्सव मंडळ कांदिवली-पूर्व

  • Home
  • India
  • Kandivali
  • साईराज क्रिडा मंडळ सार्वजनिक गणेशउत्सव मंडळ कांदिवली-पूर्व

साईराज क्रिडा मंडळ सार्वजनिक गणेशउत्सव मंडळ कांदिवली-पूर्व sairaj krida mandal sarvajanik ganeshotsav mandal
kandivali-mumbai

दिपावलीच्या आपणांस सर्वांना हार्दिक शुभेच्छा..🎉🎇💥🪔🧨 #दिवाळी  #शुभदिपावली
18/10/2025

दिपावलीच्या आपणांस सर्वांना हार्दिक शुभेच्छा..🎉🎇💥🪔🧨

#दिवाळी #शुभदिपावली

जाहीर आभार...!साईराज क्रिडा मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कांदिवली (पूर्व)संस्कृतीच्या जतनाचे... परंपरेच्या रक्षणाचे..  ...
08/09/2025

जाहीर आभार...!

साईराज क्रिडा मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
कांदिवली (पूर्व)

संस्कृतीच्या जतनाचे... परंपरेच्या रक्षणाचे..

संगीत खुर्ची स्पर्धा साईराज क्रिडा मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कांदिवली (पूर्व)Estd- : १९९२
06/09/2025

संगीत खुर्ची स्पर्धा

साईराज क्रिडा मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
कांदिवली (पूर्व)
Estd- : १९९२

चित्रकला स्पर्धा साईराज क्रिडा मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कांदिवली (पूर्व)Estd- १९९२ ✨
06/09/2025

चित्रकला स्पर्धा

साईराज क्रिडा मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
कांदिवली (पूर्व)
Estd- १९९२

शिवसेना शाखा प्रमुख श्री. सचिन दादा केळकर यांनी घेतले खटावचा ईच्छामणी चे दर्शन.साईराज क्रिडा मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मं...
04/09/2025

शिवसेना शाखा प्रमुख श्री. सचिन दादा केळकर यांनी घेतले खटावचा ईच्छामणी चे दर्शन.

साईराज क्रिडा मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
कांदिवली (पूर्व)
संस्कृतीच्या जतनाचे... परंपरेच्या रक्षणाचे..

Estd-: 1992

खटावचा इच्छामणी २०२५ ♥️🌺🙏
27/08/2025

खटावचा इच्छामणी २०२५ ♥️🌺🙏

आग्रहाचे निमंत्रण ...🌺🙏
27/08/2025

आग्रहाचे निमंत्रण ...🌺🙏

🙏🏻 साईराज क्रिडा आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव – २०२५ 🙏🏻                        वर्ष – ३४ वे🌸 संस्कृतीच्या जतनाचे… परंपरेच्...
21/08/2025

🙏🏻 साईराज क्रिडा आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव – २०२५ 🙏🏻
वर्ष – ३४ वे
🌸 संस्कृतीच्या जतनाचे… परंपरेच्या रक्षणाचे… 🌸

सजावट संकल्पना : *बाप – मुलगा | शंकर – गणपती.

🔱🕉️"शिवाला जेव्हा पुत्राची गरज भासली, तेव्हा गणपतीने संपूर्ण विश्वाचाच भार उचलला – हे नातं, हे प्रेम अनमोल आहे."🕉️🔱

आपण सर्वानी सजावट पाहण्यासाठी आणि खटाव च्या ईच्छामणी चे दर्शन घ्यायला नक्की या.

२७ ऑगस्ट २०२५ पासून.
स्थळ : श्री हरी कृपा सोसायटी.
सिंग इस्टेट रोड ५, कांदिवली (पूर्व )

"गणपती बाप्पा मोरया..! हर हर महादेव!"

आगमन सोहळा लवकरच...🌺🙏साईराज क्रिडा मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कांदिवली (पूर्व)Estd- 1992
21/08/2025

आगमन सोहळा लवकरच...🌺🙏

साईराज क्रिडा मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
कांदिवली (पूर्व)
Estd- 1992

Address

Khatav Chawl Singh Estate Roadno. 5 Kandivali (east)
Kandivali

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when साईराज क्रिडा मंडळ सार्वजनिक गणेशउत्सव मंडळ कांदिवली-पूर्व posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category