बाई शिवाय लग्न - मालवणी नाटक

  • Home
  • India
  • Kalyan
  • बाई शिवाय लग्न - मालवणी नाटक

बाई शिवाय लग्न - मालवणी नाटक नॅचरल परफॉर्मिंग आर्ट, कल्याण जि. ठाणे

🙏🙏🙏
19/02/2026

🙏🙏🙏

30/12/2025
12/12/2025

ह्या नाटकाचा पाहिला कोकण दौरा लवकरच....

https://youtube.com/shorts/S8C_bcPtbqI?feature=share
11/12/2025

https://youtube.com/shorts/S8C_bcPtbqI?feature=share

#मराठीनाटक #मराठीथिएटर #नाटकप्रेमी #कॉमेडी #धम्माल #बाईशिवायलग्न #लग्नजुळवणी ...

तालीम सुरु असताना...
07/12/2025

तालीम सुरु असताना...

07/12/2025

🎭 एक धमाल मालवणी नाट्यप्रयोग! 🎭

आजकाल लग्न जमवणं म्हणजे एक मोठं आव्हान झालंय!
वाढलेल्या अपेक्षा, बदललेली जीवनशैली, वाढतं वय आणि पालकांच्या अपेक्षा —
या सगळ्यांमुळे योग्य स्थळ मिळणं कठीण झालंय.

या सगळ्या गोंधळावर मालवणी ढंगात, हसत-हसत विचार करायला लावणारं धमाल विनोदी नाटक —

“बाई शिवाय लग्न”

हे नाटक खास करून लग्न होऊ घातलेल्या मुला-मुलींसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी –
थोडं हसत, थोडं विचार करायला लावणारं!

माझी मनापासून विनंती आहे की आपण हे नाटक जरूर पाहा
आणि या विषयावर थोडं हसून, थोडं शिकून जावं!

प्रयोगासाठी सम्पर्क - 9579519638

Address

Chinchpada
Kalyan
421306

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when बाई शिवाय लग्न - मालवणी नाटक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share