01/05/2026
“तरुण तुर्क म्हातारे अर्क”
एक भन्नाट नाटक जे पिढ्यांमधल्या गमती-जमती आणि ह हा ही हू च्या बाराखडीने रंगमंच गाजवतं! 😄🔥
👴👨🦳👵
एक जबरदस्त कॉमेडी नाटक जे तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत हसवत ठेवेल!
🎟️ ऑनलाईन तिकिटं BookMyShow वर उपलब्ध
📍पुढील प्रयोग
📅 शुक्र. १ मे (सुट्टी) ⏰ दुपारी ४.३०
📍 आ. अत्रे नाट्यमंदिर, कल्याण.
📅 शनि. २ मे ⏰ दुपारी ४ वा.
📍 श्री शिवाजी मंदिर, दादर.
📅 शनि. ९ मे ⏰ रात्री ९.३०
📍 सी. डी. देशमुख नाट्यगृह, अलिबाग