Sair Bhair Natak

Sair Bhair Natak Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sair Bhair Natak, Theatrical Play, Archarya Atre Rang Mandir, Kalyan.

गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा🙏
27/08/2024

गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा🙏

बोरिवलीकर येताय ना...Tickets Available on Book My ShowLink in Bio
24/08/2024

बोरिवलीकर येताय ना...
Tickets Available on Book My Show
Link in Bio

23/08/2024
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
19/08/2024

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या प्रत्येक ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिक...
15/08/2024

आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या प्रत्येक ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांना मानाचा मुजरा! जय हिंद

रवि. 18 ऑगस्ट सकाळी 10 वा. यशवंतराव नाट्यमंदिर, माटुंगा (हाऊसफुल्ल)
शुक्र. 23 ऑगस्ट दु. 4 वा. श्री शिवाजी मंदिर, दादर
रवि. 1 सप्टेंबर दु. 12.30 वा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह, चिंचवड (हाऊसफुल्ल)

काल आचार्य अत्रे रंग मंदिरात आपल्या नाटकाला हाऊसफुल्ल ची पाटी लागून प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला त्या बद्दल कल्याण...
30/07/2024

काल आचार्य अत्रे रंग मंदिरात आपल्या नाटकाला हाऊसफुल्ल ची पाटी लागून प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला त्या बद्दल कल्याणकरांचे मनःपूर्वक आभार...

कल्याणकर भेटुयात दुपारी ४ वाजताकौटुंबिक अफलातून कॉमेडी नाटकसैरभैर
29/07/2024

कल्याणकर भेटुयात दुपारी ४ वाजता
कौटुंबिक अफलातून कॉमेडी नाटक
सैरभैर

वाशीकर येतात ना सगळ्यांबरोबर सैर भैर व्हायला...
27/07/2024

वाशीकर येतात ना सगळ्यांबरोबर सैर भैर व्हायला...

वाशीकर सैर भैर व्हायला तयार व्हा...Tickets available on Book my showLink in bio.
26/07/2024

वाशीकर सैर भैर व्हायला तयार व्हा...

Tickets available on Book my show
Link in bio.

कौटुंबिक अफलातून कॉमेडी नाटकशनि. २७ जुलै रात्र ८ वा. विष्णुदास भावे, वाशीमंगळ २९ जुलै दु.४ वा. अत्रे रंगमंदिर, कल्याण (ह...
23/07/2024

कौटुंबिक अफलातून कॉमेडी नाटक
शनि. २७ जुलै रात्र ८ वा. विष्णुदास भावे, वाशी
मंगळ २९ जुलै दु.४ वा. अत्रे रंगमंदिर, कल्याण (हाऊफुल्ल)

शुभारंभाचे प्रयोगशनि. दि.६ जुलै रात्रौ ८ वा. आचार्य अत्रे नाट्यमंदिर, कल्याण. रवि. दि.७ जुलै दुपारी ३ वा. श्री शिवाजी मं...
04/07/2024

शुभारंभाचे प्रयोग
शनि. दि.६ जुलै रात्रौ ८ वा. आचार्य अत्रे नाट्यमंदिर, कल्याण.
रवि. दि.७ जुलै दुपारी ३ वा. श्री शिवाजी मंदिर, दादर.

Address

Archarya Atre Rang Mandir
Kalyan
421301

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sair Bhair Natak posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share