Shree Murlidhar Sangeetalaya

Shree Murlidhar Sangeetalaya Classical Singing, Bharatanatyam,Tabla, Guitar, Pakhwaj, Violin, Flute , Harmonium Classes

आज गुरुवार दि.15/08/2024 रोजी सो.आक्ष.समाज संचलित श्री मुरलीधर संगीतालयाच्या वतीने समाजाच्या श्री मुरलीधर मंदिराच्या प्र...
15/08/2024

आज गुरुवार दि.15/08/2024 रोजी
सो.आक्ष.समाज संचलित श्री मुरलीधर संगीतालयाच्या वतीने समाजाच्या श्री मुरलीधर मंदिराच्या प्रांगणात‌ भारतीय स्वातंत्र्याचा 78 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. भारतीय सैन्य दलातील माजी सैनिक आणि वर्तमान महाराष्ट्र पोलिस दलात सेवा बजावत असलेले श्री.नामदेव महादेव निकम आणि राज्य राखीव पोलिस दलात सेवेत कार्यरत असलेले श्री.रामेश्वर कदम साहेब यांच्या हस्ते सकाळी ठीक 09.30 हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. व त्यानंतर राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली, सामुदायिक राष्ट्रगान म्हणण्यात आले. त्यानंतर श्री मुरलीधर संगीतालयातील विद्यार्थांनी विजयी विश्व तिरंगा प्यारा आणि सारे जहांसे अच्छा ही दोन स्फुर्ती गीत सादर केले आणि काही विद्यार्थ्यांना देशा बद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर श्री कदम साहेब व श्री निकम साहेब यांचा परीचय केंद्र प्रमुख श्री वैभव चव्हाण यांनी करुन दिला. विद्यालयाचे संस्थापक श्री सुहास चव्हाण यांनी श्री कदम यांना पुष्प गुच्छ देऊन सन्मान केला. त्यानंतर श्री.नामदेव महादेव निकम यांचा समाजाचे सह सचिव श्री. सुजीत जाधव यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.कार्यक्रमातील विशेष निमंत्रिंत योगा शिक्षक श्री सुधाकर दिवेकर, डॉ सौ क्षमा आगरकर कुलकर्णी, श्री.गौरव कुशल, श्री. भिसे सिर तसेच समाजाचे विश्वस्त - विधी सल्लागार ॲडव्होकेट श्री.नवीन वांद्रेकर, सह सचिव श्री. सुजीत जाधव, कार्याध्यक्ष श्री श्याम चव्हाण यांचा संगीतालयाचे संस्थापक श्री. सुहास चव्हाण यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. केंद्र प्रमुख श्री वैभव चव्हाण यांनी प्रमुख पाहुण्यांचा करून दिला तद प्रसंगी पाहुण्यांचे हस्ते श्री मुरलीधर संगीतालयातील विशेष गुणवत्ता मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुणे श्री.कदम व श्री निकम याचे हस्ते प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन गुणगौरव करण्यात आला. याप्रसंगी श्री रामेश्वर कदम व श्री.नामदेव निकम यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि देशाला समर्पित असे मार्गदर्शन विद्यार्थी आणि उपस्थित मंडळींना केले. कार्याध्यक्ष श्री श्याम चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करताना समाजातील भारतीय सैनदलातील दिवंगत जवान कै.निलेश मधुकर स़गंपाळ यांनी कारगील युद्धात वीर मरण प्राप्त झाल याबाबत माहिती दिली व कै.निलेश मधुकर स़गंपाळ अमर रहे है! अशा शब्दात आदरांजली वाहिली. त्यानंतर हे राष्ट्र देवतांचे हे राष्ट्र प्रेषितांचे हृया गीताने कार्यक्रमाची संगीतमय सांगता झाली.

01/11/2023
01/11/2023
31/10/2023
26/08/2023

Madhura Sohani | P1| Shree Murlidhar Sangeetalaya & Taan Sen Te Kaan Sen Yanchya Sayukta Vidymanane Raag Arbhi | Bandish | Thumri | KhamajGayak :-Prajakta K...

17/08/2023

Prajakta Kakatkar | Rangotsav | part 2 | Shree Murlidhar Sangeetalaya & Taan Sen Te Kaan Sen Yanchya Sayukta Vidymanane Gayak :-Prajakta Kakatkar Tabala Sat...

https://youtu.be/UcQ-TQgDzbw
17/08/2023

https://youtu.be/UcQ-TQgDzbw

Prajakta Kakatkar | Rangotsav | part 2 | Shree Murlidhar Sangeetalaya & Taan Sen Te Kaan Sen Yanchya Sayukta Vidymanane Gayak :-Prajakta Kakatkar Tabala Sat...

Address

Kalyan

Telephone

+918898267488

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Murlidhar Sangeetalaya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Shree Murlidhar Sangeetalaya:

Share

Category