15/06/2025
काल दिनांक १४/०६/२०२५ रात्र ८:३० वाजता आचार्य प्रल्हाद केशव अत्रे मंदिरात चार मित्र आयोजित उदकशांत या नाटकाचा प्रयोग रंगला धो धो पावसातही प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल प्रेक्षकांचे मनःपूर्वक धन्यवाद
adhikari