30/06/2026
🎶 *गुरु एक जगी त्राता* 🎶
गुरुतत्त्वाला, संगीताला आणि संस्कारांना वंदन करणारा एक सुरेल सांगीतिक सोहळा…
📅 दिनांक : २० जुलै २०२६
🕣 वेळ : रात्री ८:३० वा.
📍 स्थळ : मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विले पार्ले, मुंबई
✨ प्रवेश विनामूल्य ✨
आपल्या उपस्थितीने या सांगीतिक पर्वाला अधिक अर्थपूर्ण बनवा.
सर्व रसिकांनी अवश्य उपस्थित राहावे!
#गुरुएकजगीत्राता
Omkaar Prabhughate ,Dhananjay Mhaskar , Anagha Modak ,Ketaki Chaitanya, Prasad Vilas Padhye , Harshal Katdare, Hanumant Rawde