aadyanrityakala

aadyanrityakala Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from aadyanrityakala, Art, Archarya Atre Rang Mandir, Kalyan.

13/06/2026

✨ Aadya Nrityakala Mandir – The Kathak Dance Institute, Kalwa Thane ✨

Under the guidance of Mrs. Sugandha Kulkarni (MA in Kathak), disciple of Guru Dr. Vaishali Dudhe, we are excited to announce new Kathak batches starting June 15th, 2026 (Monday)!

🎶 Batches Available:

Beginners

Intermediate

Advanced

👧 Age: 5 years & above
👩 Special Working Women batch

📚 Affiliated to Akhil Bharatiya Gandharva Mahavidyalaya Mandal

📞 For Enquiry: +919833028826
📩 Or simply DM us!

🌟 Enroll Now & Begin Your Kathak Journey! 🌟

27/05/2026

कथक नृत्याचे बोल वापरून वेगवेगळ्या तालांमध्ये सादर केलेले पदन्यास म्हणजे तत्-कार. पायाच्या सहज तसेच अवघड संचलनातून तत्-कार साकारले जातात. पदघात आणि पायात बांधलेल्या घुंगरूंच्या साहाय्याने तत्-काराचे बोल निर्माण केले जातात.

आमच्या आद्या नृत्यकला मंदिरच्या छोट्या विद्यार्थिनींची
तत्-कारातील बांट ह्या प्रकाराशी झालेली नवीन ओळख.

15/02/2026

तुम्हा सर्वांना आद्या नृत्यकला मंदिर तर्फे
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
#महाशिवरात्रि
#अर्धनारीनटेश्वर

31/01/2026

दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार आणि मंजिरी नृत्यकला मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवलीकर कथक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावर्षी या महोत्सवाचे तिसरे वर्ष असून, हा कार्यक्रम NCPA मुंबई डान्स सिझनच्या अंतर्गत सादर केला जाणार आहे.
या वर्षीच्या महोत्सवाची संकल्पना “सांगीतिक वाटचालीत कथक” अशी आहे.
यामध्ये मी माझ्या विद्यार्थिनीं सोबत एक नृत्यरचना सादर करणार आहोत.
हा कार्यक्रम रविवार दिनांक.१ फेब्रुवारी ,सायंकाळी ८ वाजता,
आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण (पश्चिम) येथे संपन्न होणार आहे.
हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे, तरी सर्व रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, ही नम्र विनंती आणि आग्रहाचे आमंत्रण..!!
नक्की भेटुयात 1 फेब्रुवारी संध्याकाळी 8 वाजता आचार्य अत्रे रंगमंदिर कल्याण येथे.


Address

Archarya Atre Rang Mandir
Kalyan
421301

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when aadyanrityakala posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category