साधा भोळा शेतकरी

साधा भोळा शेतकरी namdev misal at janefal dabhadi

11/09/2026

आमच्या गावातील बैल पोळा असा साजरा होतो आणि आपला बैल एक नंबर आला बरं का मंडळी 🙏

जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय जवान जय किसान 🇮🇳🙏
11/09/2026

जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय जवान जय किसान 🇮🇳🙏

कुठल्या नेत्याच्या पायां ना पडतात आपल्या आई वडिलांच्या पाया पडा कारण नेता पाच वर्षासाठी असतो पण आई बाप हा जन्म देता आपला...
11/09/2026

कुठल्या नेत्याच्या पायां ना पडतात आपल्या आई वडिलांच्या पाया पडा कारण नेता पाच वर्षासाठी असतो पण आई बाप हा जन्म देता आपला देव असतात बरं का मंडळी 🙏

10/09/2026

घेतला बरं का मंडळी एक नंबर आपल्या बैलाने जय शिवराय 💪💯

घेतला बरं का मंडळी एक नंबर गोट्याने मूर्ती छोटी कीर्ती मोठी आहे याची 💪💪💯
10/09/2026

घेतला बरं का मंडळी एक नंबर गोट्याने मूर्ती छोटी कीर्ती मोठी आहे याची 💪💪💯

10/09/2026

आमचा लढा सरकारशी आहे भावांनो विनाकारण जातीभेद करू नका किंवा आम्ही तुम्हाला कधीही वाईट बोलत नाही आम्ही आमचा मराठा समाज आरक्षण मागतोय ते सरकारकडे विनाकारण वाईट बोलू नका तुमच आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय 🚩🤝

09/09/2026

हवे रोड केल्यापेक्षा नधी जोड प्रकल्प चालू करा हो साहेब एकदा नक्की विचार करा एक शेतकरी 🙏

असा एक तरी इमानदार आपल्या दारात पाहिजे बरं का मंडळी कसे आहे वाघ एकदम निवांत 🙏💯
09/09/2026

असा एक तरी इमानदार आपल्या दारात पाहिजे बरं का मंडळी कसे आहे वाघ एकदम निवांत 🙏💯

08/09/2026

आज शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आहे त्याच्या शेतात वाळलेले पीक कोणी दाखवत नाही फक्त शेतकऱ्याच्या शेतात गांजा आहे असं सांगा मग बघा असे धांवत पळतं येतात वा रे वा 😭🙏

08/09/2026

पत्रकार असावा तर असा नाहीतर बाकीचे सगळे पैसे मागे पळतात वा रे वा मनापासून धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांच्या व्यथा मांडली आहे 😭😭

Address

At Janefal Dabhadi TQ Bhokardan Disat Jalna
Jalna
431112

Alerts

Be the first to know and let us send you an email when साधा भोळा शेतकरी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share