26/07/2021
DSP dot कॉम कॉम्पुटर आपणासाठी घेऊन घेऊन आला आहे प्रथमच रोबोटिक्स कोर्से
आपल्या मुलांना ROBOTICS शिकवा व मूळचे लॉजिक वाढवा
SPECIAL ROBOTICS COURSE
काय शिकणार आमचे मुले ह्या कोर्स मध्ये ?
उत्तर :-तुमचे मुले ह्या कोर्से मध्ये खालील प्रोजेक्ट बनवणे शिकणार आहे तर ते कोणते
1)WATER LEVEL INDICETOR-टाकीमधील पाण्याची पातळी वाढली कि कमी झाली याचे इंडिकेशन दाखविले जाईल .
2)DESK LAMP-टेबल वरचा लाईट ऑटोमॅटिक सुरु करणे व बंद होणे
3)EMERGENCY RECHARGEBAL LIGHT-लाईट गेल्यावर लाईट लागणे
4)LASER SECURITY ALARM-लेसर लाईट ला क्रॉस केल्यास अलार्म वाजेल
5)IR HAND SANITIZER-हात समोर केल्यास SANITIZER हातावर पडेल
6)AUTOMATIC STREET LIGHT-अंधार झाल्यास लाईट लागेल
7)WIRELESS POWER TRANSMITER-विना वायर चे चार्जेर
8)TESTA COIL -ट्यूब लाइट चालू करू शकणे
9)ELCTROMAGNET
10)MAGNETIC DESK LAMP.
असे १० प्रकारचे प्रोजेक्ट आपले मुले बनवू शकतील
आणि अजून खास म्हणजे यातले ०५ प्रोजेक्ट हे तुमच्या मुलांनी तयार केलेले तुम्हाला घरी वापरायला मिळणार आहे ...
चला तर मग आजच आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करा व रोबोटिक्स च्या कोर्से चा आनंद लुटा
तेही फक्त ---2500 रुपयात
संपर्क DSP DOT COM COMPUTER NEAR GANPATI GALLI COURT ROAD OLD JALNA -8888033701/7020980077