Malhar LimeLight

Malhar LimeLight Welcome to Malhar Limelight, a writing hub. We believe that knowledge should be spread far and wide, insights should be inspiring and great personalities

05/05/2019
08/11/2018

May this Dussehra burn all your worries with Ravana and bring you and your family loads of happiness.
18/10/2018

May this Dussehra burn all your worries with Ravana and bring you and your family loads of happiness.

आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा !बुद्धीची देवता असलेला गणपतीराया, ...
13/09/2018

आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा !

बुद्धीची देवता असलेला गणपतीराया, आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी, आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया!!

आनंद मल्हार यांनी स्पष्ट केलं माझा गणपती माझा परिसर योजनेची कन्सेप्ट.प्रत्येक गणेश भक्तांनी पूर्ण पाहिलाच पाहिजे असा लोक...
12/09/2018

आनंद मल्हार यांनी स्पष्ट केलं माझा गणपती माझा परिसर योजनेची कन्सेप्ट.

प्रत्येक गणेश भक्तांनी पूर्ण पाहिलाच पाहिजे असा लोकसंवाद

शुभारंभाच्या देवतेचा उत्सव समाजकार्यांनी व्हावा

अनिच्छेने दिली जाणारी वर्गणी सार्थकी लागावी

समाजोपयोगी उपक्रमांना बाप्पांचा आशिर्वाद

मंडळांच्या चांगल्या कामांना बक्षिसे

समाजसेवी उपक्रमांना नागरिकांची साथ

तुमच्या मनातलं
लोक लाईव्ह
रोज नवीन समूहासमवेत लोक चर्चा आणि संवाद
लोक लाईव्ह वरील पुढील संवाद चर्चा पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा.
www.lokshahilive.com

शुभारंभाच्या देवतेचा उत्सव समाजकार्यांनी व्हावा अनिच्छेने दिली जाणारी वर्गणी सार्थकी लागावी समाजोपयोगी उपक्र...

चांगल्या कामांना बाप्पा यश देईनच... | माझा गणपती माझा परिसरअधिक माहिती साठी येथे क्लिक करा : www.mazaganpati.com
12/09/2018

चांगल्या कामांना बाप्पा यश देईनच... | माझा गणपती माझा परिसर

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा : www.mazaganpati.com

गणपती नगर परिसरात पडीक जागा आणि वापरात नसलेल्या इमारत जवळ फर्निचर मॉलचे संचालक श्री. प्रवीण देशमुख यांनी परिसरात...

Jitendra Marathe Bravo...! | माझा गणपती माझा परिसर अधिक माहिती साठी येथे क्लिक करा : www.mazaganpati.com
11/09/2018

Jitendra Marathe Bravo...! | माझा गणपती माझा परिसर

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा : www.mazaganpati.com

बडा बदलाव छोटी शुरुवातसे होता है...बडे बदलाव छोटी शुरुवात से शुरु होते है और छोटे - छोटे काम भी बडी सुविधाये ला सकता है,...
11/09/2018

बडा बदलाव छोटी शुरुवातसे होता है...

बडे बदलाव छोटी शुरुवात से शुरु होते है और छोटे - छोटे काम भी बडी सुविधाये ला सकता है, क्रिएटिव्ह और इनोव्हेटिव्ह वर्क किया जा सकता है, यह विश्वास जताया है कोठारी ग्रुप के संचालक श्री. आदर्श कोठारी एवं सॉफ्टएड कम्प्युटर के संचालक श्री. जितेंद्र लाठी इन दोनोने.

''माझा गणपती माझा परिसर '' इस उपक्रम को सपोर्ट करते हुवे इन्होने अपने - अपने एरिया में सार्वजनिक उपयोगिता के वह करने वाले कार्यों के बारेमे अपनी भावनाये व्यक्त की है|
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा : www.mazaganpati.com

अपघात टाळण्यासाठी कॉन्व्हेक्स मिरर लावणार...विसनजी नगर, जळगाव येथील पलोड डिस्ट्रिब्युटरच्या बाहेरील रस्त्यावर नेहमी छोटे...
07/09/2018

अपघात टाळण्यासाठी कॉन्व्हेक्स मिरर लावणार...

विसनजी नगर, जळगाव येथील पलोड डिस्ट्रिब्युटरच्या बाहेरील रस्त्यावर नेहमी छोटे-मोठे अपघात होत असतात. आजूबाजूला शाळांची नेहमी वर्दळ असल्या कारणाने विद्यार्थ्यांची नेहमी ये-जा असते. होणारे अपघात टाळण्यासाठी '' माझा गणपती माझा परिसर '' या उपक्रमाच्या आवाहनास अनुसरून पलोड डिस्ट्रिब्युटरतर्फे परिसरात कॉन्व्हेक्स मिरर, सीसीटीव्ही कॅमेरा तसेच ट्री गार्ड लावण्यात येणार आहे.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा : www.mazaganpati.com

प्राथमिक जबाबदारींनंतर करा समाजकार्याची सुरुवात....आपला देश, आपले शहर, आपल्या गावासाठी काही करायचे तर माणसाने आपापल्या प...
07/09/2018

प्राथमिक जबाबदारींनंतर करा समाजकार्याची सुरुवात....

आपला देश, आपले शहर, आपल्या गावासाठी काही करायचे तर माणसाने आपापल्या प्राथमिक जबाबदाऱ्यांनंतर त्याची सुरुवात स्वतःपासून व आपल्या परिसरापासून करायला पाहिजे असा ठोस विचार आणि कृती करण्याचा मानस डॉ. राजेश पाटील यांनी केला आहे.

'' माझा गणपती माझा परिसर '' या उपक्रमाच्या आवाहनास अनुसरून विश्वप्रभा हॉस्पिटलचे डॉ. राजेश पाटील यांनी यंदाच्या गणेशोत्सवात आपल्या हॉस्पिटलच्या बाहेरील परिसरात नागरिकांना पिण्याचे थंड आणि शुद्ध पाणी मिळावे म्हणून पाण्याची मशीन बसवून देण्याचा संकल्प केला आहे.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा : www.mazaganpati.com

विधायक कामांच्या श्रीगणेशाचा सप्टेंबर । माझा गणपती माझा परिसर       For more information please visit below link:www.maz...
06/09/2018

विधायक कामांच्या श्रीगणेशाचा सप्टेंबर । माझा गणपती माझा परिसर



For more information please visit below link:
www.mazaganpati.com

Address

Jalgaon
425001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Malhar LimeLight posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Malhar LimeLight:

Share