Mad Media

Mad Media This page will share creative advertising ideas and videos.

*दक्ष कर्तव्याचा सन्मान,आम्हा सदैव आपला अभिमान !*गडचिरोली जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. नीलोत्पल सर यांना राष्ट्रीय स्त...
04/03/2025

*दक्ष कर्तव्याचा सन्मान,
आम्हा सदैव आपला अभिमान !*

गडचिरोली जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. नीलोत्पल सर यांना राष्ट्रीय स्तरावरील '' फिक्की स्मार्ट पोलिसिंग अवार्ड (FICCI )-2024 '' प्राप्त झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन !

सचिन घुगे
संचालक - प्रचिती मीडिया जळगाव

व्यवसायाची वाढ आणि ब्रँडिंग हे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत, जे व्यवसायाच्या यशामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. ब्रँडिंग ...
01/03/2025

व्यवसायाची वाढ आणि ब्रँडिंग हे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत, जे व्यवसायाच्या यशामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. ब्रँडिंग केवळ एक लोगो किंवा नाव नसून, ते ग्राहकांशी आपल्या व्यवसायाच्या मूल्यांचा, उद्दिष्टांचा आणि इमेजचा संबंध असतो. व्यवसायाची वाढ साध्य करण्यासाठी ब्रँडिंगची आवश्यकता खालीलप्रमाणे आहे:

विश्वास निर्माण करणे: चांगली ब्रँडिंग ग्राहकांच्या मनात विश्वास निर्माण करते. एक दृढ आणि स्पष्ट ब्रँड ग्राहकांना आपला व्यवसाय विश्वासाने स्वीकारण्यास मदत करतो.

स्पर्धेतील वेगळेपण: ब्रँडिंग आपल्या व्यवसायाला स्पर्धेपासून वेगळं करते. जर तुमचं ब्रँड स्पष्टरित्या ओळखलं जात असेल, तर ग्राहक तुमच्या उत्पादन किंवा सेवेसाठी तुमच्याकडे येतील.

ग्राहकांची निष्ठा: चांगली ब्रँडिंग ग्राहकांमध्ये निष्ठा निर्माण करण्यास मदत करते. जेव्हा ग्राहकांना तुमच्या ब्रँडची गुणवत्ता आणि अनुभव पसंतीची असतो, तेव्हा ते तुमच्याशी दीर्घकाळ जोडले राहतात.

संवेदनशीलता आणि सामर्थ्य: ब्रँडिंग तुमच्या व्यवसायाच्या मूल्यांचा आणि कार्यपद्धतीचा एक प्रतिबिंब असते. ग्राहकांच्या डोळ्यात तुमच्या ब्रँडची महत्त्वपूर्ण ओळख असणे, तुम्हाला बाजारपेठेत प्रबळ स्थान देऊ शकते.

वाढीच्या संधी: एक चांगली ब्रँडिंग आणि ओळख व्यवसायाच्या वाढीला चालना देते. त्यामुळे तुम्ही नवीन उत्पादन किंवा सेवा सादर करताना त्याला ग्राहकांचा अधिक विश्वास मिळवू शकता.

निष्कर्षतः, एक मजबूत ब्रँड व्यवसायाच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक आहे. आपल्या व्यवसायाच्या ब्रँडला एक मजबूत आणि सकारात्मक ओळख देऊन, तुम्ही व्यवसायाच्या यशाची दिशा ठरवू शकता.
*सचिन अशोक घुगे - संचालक - प्रचिती मीडिया*

PRACHITI MEDIA BIG OFFER90% Discount Yearly Festival Design Social Media Post **Only 3999/-**35 Creative PostContact :- ...
15/01/2022

PRACHITI MEDIA BIG OFFER
90% Discount Yearly Festival Design
Social Media Post
**Only 3999/-**
35 Creative Post
Contact :- 9021885995


#90%Discount



*२५ कंपन्यांमध्ये ४७५ बेरोजगारांना हमखास नोकरी**युट्युब लिंक~*https://youtu.be/IE4BCxpbyEI*जळगावात प्रथमच हायटेक जॉब फेअ...
20/04/2019

*२५ कंपन्यांमध्ये ४७५ बेरोजगारांना हमखास नोकरी*

*युट्युब लिंक~*
https://youtu.be/IE4BCxpbyEI

*जळगावात प्रथमच हायटेक जॉब फेअर*

*फेसबुक लिंक~*
https://www.facebook.com/194403340592675/posts/2400845993281721/

२५ एप्रिल पर्यंत करता येणार नाव नोंदणी

पीपल्सपीस फाउंडेशन आयोजित जॉब फेअर

जिल्ह्यातील बेरोजगारांना जिल्ह्यातच मिळणार रोजगार

जळगावात प्रथमच अभिनव उपक्रम

पाच हजार ते लाखो रुपयांची प्रतिमाहिना नोकरी मिळण्याची उत्तम संधी या चर्चेत

ज्यांना नोकरीची आवश्यकता त्यांनी पाहिलीच पाहीजे अशी चर्चा

रोज वेगळ्या विषयावर चर्चा~संवाद
आजच
लाईक, सबस्क्राईब, फॉरवर्ड करा.

जळगावात प्रथमच हायटेक जॉब फेअर २५ एप्रिल पर्यंत करता येणार नाव नोंदणी २५ कंपन्यांमध्ये ४७५ बेरोजगारांना हमखास न....

सदर मेळाव्यासाठी नोंदणी मोफत असून https:peoplespeacefoundation.com/job-fair या लिंकद्रावारे ऑनलाईन अथवा 'प्रचिती मीडिया,...
18/04/2019

सदर मेळाव्यासाठी नोंदणी मोफत असून https:peoplespeacefoundation.com/job-fair या लिंकद्रावारे ऑनलाईन अथवा 'प्रचिती मीडिया, दुसरा मजला सांची प्लाझा बी.जे.मार्केटजवळ जळगाव- मोबा . ९०२१८८५९९५ येथे प्रत्यक्ष नोंदणी करता येणार असून दि . २५ एप्रिल २०१९ हि नोंदणीसाठीची शेवटची दिनांक आहे.

पीपल्स पीस फाउंडेशन व कॉशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र जळगाव आयोजितजॉब फेअर फेस्टिवल देणार अनेकांना रो...
13/04/2019

पीपल्स पीस फाउंडेशन व कॉशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र जळगाव आयोजित
जॉब फेअर फेस्टिवल देणार अनेकांना रोजगाराची संधी
दि : ४ व ५ मे २०१९ रोजी ''जॉब फेअर फेस्टिवल- २०१९"
सदर मेळाव्यासाठी नोंदणी मोफत असून https:peoplespeacefoundation.com/job-fair या लिंकद्रावारे ऑनलाईन अथवा 'प्रचिती मीडिया, दुसरा मजला सांची प्लाझा बी.जे.मार्केटजवळ जळगाव- मोबा . ९०२१८८५९९५ येथे प्रत्यक्ष नोंदणी करता येणार असून दि . २५ एप्रिल २०१९ हि नोंदणीसाठीची शेवटची दिनांक आहे.

पीपल्स पीस फाउंडेशन व कॉशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र जळगाव आयोजितजॉब फेअर फेस्टिवल  देणार अनेकांना र...
10/04/2019

पीपल्स पीस फाउंडेशन व कॉशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र जळगाव आयोजित

जॉब फेअर फेस्टिवल देणार अनेकांना रोजगाराची संधी

सामाजिक हिताच्या दृष्टीने सेवारत असलेल्या व विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविणाऱ्या पीपल्स पीस फाउंडेशन आणि कॉशल्यविकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दि : ४ व ५ मे २०१९ रोजी ''जॉब फेअर फेस्टिवल- २०१९" चे आयोजन करण्यात आले आहे . हॉटेल रॉयल पॅलेस याठिकाणी होणाऱ्या या जॉब फेअर फेस्टिवलच्या माध्य्मातुन खान्देशातुन अधिकाधिक गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे .

या मेळाव्यात सोयो सिस्टिम्स, एस.के. ट्रान्सलाईन्स , रॉयल फर्निचर, मिम्स , बियानी गृप , व्ही. पी . भंडारी, आर.जी एन्टरप्रायजेस, दारा अँडव्हायजरी सर्व्हिसेस, प्रचिती मिडिया इ अनेक कंपन्यांचा सहभाग असणार आहे . जॉब फेअर फेस्टिवल२०१९ या रोजगार मेळाव्याद्वारे दहावी , बारावी , आय.टी.आई , डिप्लोमा , इंजिनिअरिंग , बी कॉम , एम.बी.ए. , एम.सी.ए, इ . विविध पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना व बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपब्लध होणार आहे .

सदर मेळाव्यासाठी नोंदणी मोफत असून https:peoplespeacefoundation.com/job-fair या लिंकद्रावारे ऑनलाईन अथवा 'प्रचिती मीडिया, दुसरा मजला सांची प्लाझा बी.जे.मार्केटजवळ जळगाव- मोबा . ९०२१८८५९९५ येथे प्रत्यक्ष नोंदणी करता येणार असून दि . २५ एप्रिल २०१९ हि नोंदणीसाठीची शेवटची दिनांक आहे.

दि.४ व ५ मे २०१९ रोजी होणाऱ्या या रोजगार मेळाव्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांचे मार्गदर्शन मिळत असून मनोज बियानी , किशोर ढाके , हेमंत कोठारी , फाउंडेशनच्या अध्यक्षा मनजीत कौर मतानी , सचिन घुगे , सुनील पाटील , आनंद गांधी , अमर खत्री , पंकज दारा , पंकज ठोंबरे , वर्धमान भंडारी, इम्रान शेख , भूषण लाडवंजारी , निलेश वाघ ,एम्प्लॉयमेंट ऑफिसच्या अनिसा ला. तडवी सहाय्यक संचालक कोशल्य विकास, रोजगार व उदोजकता जळगाव इ . परिश्रम घेत आहेत . जास्तीत जास्त तरुणांनी ऑनलाइन अथवा प्रत्येक्ष नोंदणी करून मेळाव्यात सहभागी होत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे .

https:peoplespeacefoundation.com/job-fair या लिंक द्वारे ऑनलाईन नोदणी निशुल्क करता येईल.
09/03/2019

https:peoplespeacefoundation.com/job-fair या लिंक द्वारे ऑनलाईन नोदणी निशुल्क करता येईल.

पिपल्स पीस फाउंडेशन आयोजीत जॉब फेअर – २०१९मध्ये मिळणार अनेकांना नोकरीची संधीदि. ५-३-२०१९ जळगावपिपल्स पीस फाउंडेशन लोगोचे...
05/03/2019

पिपल्स पीस फाउंडेशन आयोजीत जॉब फेअर – २०१९

मध्ये मिळणार अनेकांना नोकरीची संधी

दि. ५-३-२०१९ जळगाव

पिपल्स पीस फाउंडेशन लोगोचे अनावरण दि. ४ मार्च रोजी हॉटेल रॉयल येथे पोलीस उपाधिक्षक लोहित मतांनी यांच्या हस्ते करण्यात आले. येत्या २३ व २४ मार्च रोजी जॉब फेअर – २०१९ चे आयोजन करण्यात आले असून दोन दिवस असणाऱ्या या रोजगार मेळाव्यात खान्देशातील गुणवंत व होतकरू विद्याथर्याना रोजगार दिला जाणार आहे. त्यासाठी सोयो सिस्टिम्स, एस. के. ट्रान्सलाईन, रॉयल फर्निचर, मिम्स, बियानी ग्रुप, व्ही.पी. भंडारी, आर.जी. मेटल्स, प्रचिती मिडिया व इतर अनेक कंपनांचा सहभाग असून मेळाव्याद्वारे दहावी, बारावी, आय.टी.आय, डिप्लोमा, इंजिनीअरिंग, बीकॉम, एम.बी.ए., एम.सी.ए. एम.बी.एम., विविध पदवी प्राप्त विध्यार्थाना व बेरोजगार तरुणाना या जॉब फेअर मार्फत रोजगार दिला जाणार आहे.

दि. २३ व २४ मार्च रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या साठी https:peoplespeacefoundation.com/job-fair या लिंक द्वारे ऑनलाईन नोदणी निशुल्क करता येईल. या मेळाव्यासाठी पोलीस उप अधीक्षक लोहित मतांनी यांचे मार्गदर्शन मिळत असून मनोज बियाणी, किशोर ढाके, हेमंत कोठारी, सचिन घुगे, पंकज दारा, सुनील पाटील, आनंद गांधी, अमर खत्री, पंकज ठोबरे, वर्धमान भंडारी, इम्रान शेख, भूषण लाडवंजारी, निलेश वाघ हे परिश्रम घेत आहे. आयोजकांन तर्फे जास्तीत जास्त तरुणांनी ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Standy Available   media
11/02/2019

Standy Available media

Social media Advertising   media
10/02/2019

Social media Advertising media

Address

Jalgaon
425001

Telephone

9325883777

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mad Media posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Mad Media:

Share