माझ्या कविता - बोधि

माझ्या कविता - बोधि वाऱ्यावाणी बोल तुझे
काळजाच्या छिद्रातुन जातांना
बासुरीचे सूर निघतात

21/06/2026
काही गोष्टी फक्त आपल्याच असतात.
26/05/2026

काही गोष्टी फक्त आपल्याच असतात.

24/04/2026

मुसाफिर जाने वाले ,

19/04/2026

13/04/2026

फक्त भीमा तुझ्या जन्मामुळे.....
तू उपटून फेकली ती ब्राम्हणीमुळे..
फुलवली आमच्या मनात खरी खुरी भारताची " बुद्धफुलें "
बाबासाहेब आपणास कोटी कोटी प्रणाम🌷🌷🌷🌷🌷🌷

#भीम जयंती

02/04/2026

गोपाळ बागुल
✨ #मराठी

31/03/2026

✨ #मराठी

28/03/2026

न बोलता बोलता आलं पाहिजे
खेळात थोडं थकता आलं पाहिजे

चालली पाऊले कितीही तरी
सावलीत निजता आलं पाहिजे

ओळींचा अर्थास्त झाल्यावर
शब्दात चमकता आलं पाहिजे

कितीही सुक्ष्म असोत पदार्थ
अश्रुत हास्य टिपता आलं पाहिजे

नाव तर हजारो भेटतील रस्त्यात
एक आलिंगन लिहिता आलं पाहिजे

© -- गोपाळ बागुल

#मराठी

लहानपणापासून सतत आप्तसकीयांचे मृत्यू पाहिले.पाण्यासारखं आख्खं जिवन बोधिवृक्षा जवळ कष्टाने उमलावलेल्या " बाबासाहेब आंबेडक...
07/02/2026

लहानपणापासून सतत आप्तसकीयांचे मृत्यू पाहिले.पाण्यासारखं आख्खं जिवन बोधिवृक्षा जवळ कष्टाने उमलावलेल्या " बाबासाहेब आंबेडकर " ह्या महावृक्षाला समर्पित करून,माझ्या सारख्यांच्या अनंत जनमानसात सामावलीस,आमची मायेची सावली झालीस. तू माझी आई, रमाई.तुला तुझ्या बाळाचे मरोस्तव कोटी कोटी प्रणाम
💖💖🌷🌷🌷

Address

At/Kamalagaon , Post/Panchak , Tal/Chopda , Dist/Jalgaon
Jalgaon
425303

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when माझ्या कविता - बोधि posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category